कर्जत | झुंजार न्यूज
कर्जत येथील सोनाली बाळराजे जगताप यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने सर्व स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे .

यावेळी सोनाली जगताप हींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मा मंगेश दादा जगताप , त्रिमूर्ती उद्योग समूह अध्यक्ष मा महेंद्र आप्पा गुंड , मा शंकर दादा देशमुख , चेअरमन सहकार महर्षी बाळासाहेब पाटील दूध संघ कर्जत तालुका मा समीर जगताप , पोलीस पाटील कुळधरण मा अशोक नाना जगताप , मा संदीप भाऊ सुपेकर , मा सुधीर जगताप , शेषराव सुपेकर , प्राचार्य सूर्यभान सुद्रिक , माने सर , कदम सर , सुपेकर सर , राहुल निंभोरे , राहुल सुपेकर , विष्णु शिंदे सर , शुभम पाटील जगताप , आबा महाराज जगताप , देवा खरात यांच्यासह जगताप परिवार व आणि कुळधरण ग्रामस्थ स्वागतासाठी उपस्थित होते.

