{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील झरेश्वर ( शिव ) मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओम साई नागभषण महाराज यांनी दिली 

झरेकाठी या डोगराच्या माथ्यावरील हिरवेगार परिसरात गेल्या २१ वर्षापासून झरेश्वर ( शिव ) या आश्रमाच्या माध्यमातून महाशिवरात्री साजरी होत असून बुधवार दि २६ फेबूवारी झरेकाठी येथील झरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगास पहाटे पाचला अभिषेक अर्पण करण्यात येणार येवून विविध पुजा , होम करण्यात येणार आहे . तसेचं शनिश्वर महाराज यांचा चौथारा दर्शनाकरिता खुले केले आहे . तसेचं सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत येणाऱ्या भक्ताकरिता शाबूदाणा वडे , खजूर , झिरकं , केळी असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . 

तरी झरेकाठी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओम साई नागभूषण महाराज , प्रा. कान्हुजी गिते , डॉ. रंगनाथ गिते , आदिनाथ वाणी , डॉ.संजय बालोटे , सुधीर महाराज , नीलेश कुटे आदीनी केले आहे .

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *