आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील इंदूबाई किसन शेळके यांचे वृध्दापकाळाने निधन झाले . मृत्यु समयी त्यांचे वय ८९ वर्ष होते .

त्या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या माजी संरपच प्रभाकर शेळके यांच्या त्या मातोश्री होत्या तर रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , निशिकांत शेळके , जॉनी शेळके यांचे त्या आजी होत्या .
त्यांच्या पश्चात मुलगा ‘ सून , नातवंडे , जावई असा मोठा परिवार आहे .

