{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक जयवंत पुंजाजी जोर्वेकर यांची वयाच्या 76 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या पाश्चात पत्नी, भाऊ, बहीण, भावजई, सुना, पुतणे, नातवंड असा परिवार असून सिव्हिल इंजिनियर अजित जयवंत जोर्वेकर, डॉ. गोकुळ जयवंत जोर्वेकर, यांची वडील होत.

 

सात्रळ येथे अतिशय शकुंतला वातावरणात अंत्यविधी संपन्न झाला अंत्यविधीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र डॉ. सुजय दादा राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, पद्मश्री कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास पाटील तांबे, पद्मश्री कारखाना प्रवारानगर ट्रक वाहतूक सोसायटी अध्यक्ष नंदू भाऊ राठी, बंडू लगड पाटील,बाळकृष्ण पाटील चोरमुंगे, प्रवरा बँकेची माजी संचालक रमेश पन्हाळे, पद्मश्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव कडू,ॲड, आप्पासाहेब दिघे, राजेंद्र चोरमुंगे, मच्छिंद्र अंत्रे, प्रमोद नालकर,योगेश चोरमुंगे, प्राध्यापक सर्जेराव दिघे, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती मंदाताई डुकरे, प्रवरा बँक संचालक वसंतराव डुकरे, नारायण धनवट,प्रतापराव कडू, अशोक अंत्रे,महाराष्ट्र कुंभार संघटनेचे अध्यक्ष भारत वाकचौरे, आदीसह मान्यवर यांनी श्रद्धांजली वाहिली

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *