संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील पानोडी गावांत आज गुरुवार दि २० एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी विविध कार्यक्रमासह जयंतीचे आयोजन करण्यात आले असल्याची आयोजकांनी माहिती दिली .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची दुपारी ३ वाजता सजविलेल्या रथामधून राजवाड्या पासून ते संपूर्ण गावांत मिरवणुक होईल त्यानंतर हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भक्ती भावाने अभिवादन करण्यात तर लोकांच्या मनोरंजनाकरिता रात्री १० वाजता गौरव महाराष्ट्राचा हा आक्रेस्ट्रा होईल .
तरी पानोडी व परिसरातील लोकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधाकर उर्फ नानासाहेब कदम , बाळासाहेब कदम , पार्टी उर्फ विजय विजय कदम , जीवन कदम , गणेश कदम , रावसाहेब घुगे , भारत शेवाळे , अशोक तळेकर , संजय जाधव , नय्युम सय्यद , रंगन्नाथ मुंढे , राजेंश गायकवाड , राजेंद्र जाधव , मधुकर कदम , रामभाऊ कदम , दामोधर कदम , रमेश कदम , जगदिश कदम , चद्रकांत गहीणाजी कदम आदीसह आयोजकांनी केले आहे .
Post Views: 169
