मुंबई । झुंजार न्यूज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महीला आघाड़ी व रोजगार आघाड़ीचे आज २६ ऑगस्ट २०२३ रोजी संत निरंकारी भवन रोड शिवाजीनगर येथे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष परवीन शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या सौ. सिमाताई आठवले यांच्या शुभ हस्ते पारपडला या वेली नागरीकांची समस्या सोडविन्यासाठी हे कार्यालय कार्यरत राहिल अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाड़ीच्या सौ. सीमाताई आठवले यांनी दिली

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एड.अभयाताई सोनवणे ,मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारे ,मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.उषाताई रामलू मूंबई प्रदेश सरचिटणीस मा बेला मेहता रोजगार आघाडी मूंबई अध्यक्ष मा.अमीत तांबे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष मा.साधू कटकेजी गोरेगाव तालुकाध्यक्ष रमेश पाईकराव महीला आघाडी उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी ,उ.प.मुंबई जिल्हा सचिव मा.रमेश ए.पाळंदेजी* व महीला आघाडी गोरेगाव तालूका अध्यक्षा छायाताई र.राऊत रोजगार आघाडीचे मूंबई प्रदेश उपाध्यक्ष सादिक शेख ,इशान्य मूंबई जिल्हा समद शेख,मा.मोहसीन शेख उमेश मराडे करीम शेख हनिफ सिद्धीकी व इतर असंख्य कार्यकर्त्यांनसह विभागातील मूस्लीम भगीनी सोबत नागरिक ही मोठ्या संख्येत उपस्थित होते तर कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे पदाधीकारी व फोटोग्राफर देवेंद्र रणपिसे आदि उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed