अकोले । झुंजार न्यूज
अकोले तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेत विजयादशमीच्या म्हणजेचं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर योगी केशव बाबा चौधरी व आमदार डॉ किरण लहामटे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अकोले बस स्थानकासमोरील धुमाळ संकुल मधील पहिल्या मजल्यावर नुतन “ जीवन ” फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला अकोले तालुक्यातील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जीवन फॅमिली रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा विजयराव वाकचौरे यांनी केले आहे.

या शुभारंभाकरिता सिताराम पाटील गायकर , शिवाजीराजे धुमाळ , मधुभाऊ नवले , कैलासराव वाकचौरे , जालिंदर वाकचौरे , अॅड वसंतराव मानकर , दिपकराव देशमुख , डॉ अजित नवले , सतिष थेटे , अमित भांगरे , विजयराव करे , मधुकरराव तळपाडे , बाळासाहेब वडजे , मिनानाथ पांडे यशवंत आभाळे , भानुदास तिकांडे , शांताराम संगारे , राजेंद्र गवांदे , रमेश शिरकांडे , संभाजी भिगारे , अनिल कोळपकर , ज्ञानेश्वर बागुल , विक्रम जगदाळे , दादापाटील वाकचौरे , सुधाकर देशमुख , अमोल वैदय , अरिफ शेख , अरुण रुपवते , मारुती मेंगाळ , मच्छिद्र धुमाळ आदीसह राजकिय , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रासह व्यावसायिक , धार्मिक व चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून वाकचौरे व शिदें परिवार हे सामाजिक व हॉटेल व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत अकोले शहरात लोकांच्या मागणीनुसार ” जीवन फॅमिली रेस्टारंटच्या ” माध्यमातून दर्जेदार व उत्कृष्ट सेवा देणार असल्याचे सांगत विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की अकोले व परिसर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याने स्थानिक व पर्यटकांनामध्ये रेस्टारंटाच्या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करणार !

तरी जीवन फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभ सोहळ्यासाठी अकोले तालुक्यासह जिल्हयातून नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे , प्रकाश जीवन शिंदे , सौ मंदा प्रकाश शिंदे , निलेश प्रकाश शिंदे , सौ दिपाली निलेश शिंदे , गणेश प्रकाश शिंदे , सौ स्नेहा गणेश शिंदे आदीनी केले असून होम डिलिव्हरी व अधिक माहितीसाठी 7045343385 , 8655380047 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

Post Views: 841
