कलयुगातही माणुसकीचे दर्शन! ९० हजारांचे सोन्याचे दागिने सापडले; शेख कुटुंबियांच्या प्रामाणिकतेमुळे मूळ मालकास परत
आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, अशा काळात संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील शेख कुटुंबियांनी प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.…
🎬 *अथर्व दीपक म्हस्के — स्वप्नातून पडद्याकडे, आणि पडद्यावरून यशाकडे ! चित्रपटसृष्टीकडे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल * 🎓
रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द केवळ चित्रपट निर्मितीपुरते मर्यादित नसून, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के आश्वी । झुंझार न्यूज आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख…
गांधी विचार संस्कार परीक्षेत कु. वैष्णवी शेळके जिल्ह्यात तृतीय
नांदुरी दुमाला विद्यालयाचा अभिमान; ट्रॉफी व ब्राँझ पदकाने गौरव नांदुरी दुमाला । झुंझार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय, नांदुरी दुमाला येथील विद्यार्थिनी कु. शेळके वैष्णवी मिनानाथ हिने गांधी रिसर्च…
संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेचा १५० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण…
संगमनेर । झुंझार न्यूज संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या उल्लेखनीय यशामध्ये संस्थेच्या सर्व…
मांढरे वस्ती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कालवड केली ठार आश्वी । झुंझार न्यूज आश्वी शिबलापूर सिमेवर असलेल्या मांढरे वस्ती परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक २९९/२ मधील शेतकरी श्री. राजेंद्र…
गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा! अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला
अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंची धडाकेबाज बैठक; नगर–मनमाड महामार्गावर थेट आदेश राहुरी । झुंझार न्यूज राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील…
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी–माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर मध्ये सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादा पवार यांना आदरांजली संगमनेर । झुंझार न्यूज स्वर्गीय विलासराव देशमुख, आर आर पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर अत्यंत अकस्मातपणे अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे…
विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या वतीने शेंडी येथे शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न
अहिल्यानगर । झुंझार न्यूज नगर तालुक्यातील शेंडी येथे विळद घाट येथील डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या वतीने ‘ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६’ अंतर्गत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.…
राजकारण म्हणजे फक्त रस्ते आणि दहावे-तेरावे नव्हे, तर लोकांच्या हाताला काम देणे”; पत्रकार दिनानिमित्त डॉ . विखे पाटलांनी मांडली रोखठोक भूमिका
◻️राहात्याच्या विकासाला ‘सफारी’चा वेग ◼️३५ कोटींच्या दूधेश्वर प्रकल्पातून शेकडो हातांना मिळणार रोजगार – डॉ. सुजय विखे पाटील राहाता । झुंझार न्यूज राहाता तालुक्याचे राजकारण हे सध्या पळत्या घोड्यासारखे वेगवान झाले…
रविवारी 8 फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची उपस्थिती संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याचे भूषण तथा प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल…
