Top Tags

पानोडीचे सुपुत्र प्रविण खेडकर यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श युवा उद्योजक’ पुरस्काराने गौरव;

अहिल्यानगरमध्ये दिमाखदार सोहळा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील तरुण उद्योजक प्रविण महादू खेडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘आदर्श युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर…

दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित

अहिल्यानगरमध्ये दिमाखदार सोहळा आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावचे सरपंच सतिष जोशी यांच्या लोकहितदक्ष कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे. सरपंच सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने…

पळसखेडे शाळेच्या तीन विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प: ना. पंकजाताई मुंडे

प्रभाग क्र २ भाजपा राष्ट्रवादी युतीच्या प्रचार रॅलीचे ना मुंडे ना विखे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर हे केवळ ऐतिहासिक शहर आहेच पण विकासाच्या…

पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज . संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक भवानराव थोरात…

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन

संगमनेर तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा होणार संगमनेर । झुंझार न्यूज थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा…

राजहंसचे बेकरी पदार्थ लोकप्रिय ठरतील – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

राजहंसच्या बेकरी पदार्थांचा शुभारंभ राजहंस मिल्क अँड बेक्स अंतर्गत विविध उपपदार्थ सुरू ; कृषी व डेअरी प्रदर्शनात अनावरण संगमनेर । झुंझार न्यूज दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठी बळकटी मिळाली आहे.…

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव व तपोवन उपनगरांसाठी १०० कोटींहून अधिक निधीतून शहराच्या तोडीस तोड विकासाचा संकल्प : डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर । झुंझार न्यूज सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या नव्याने विकसित होत असलेल्या चारही उपनगरांसाठी पुढील काळात एकत्रितपणे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून शहराच्या तोडीस तोड सर्वांगीण…

महामानवाच्या प्रतिमेचा शिबलापूर ग्रामपंचायतीत अवमान?

◻️‘वचित’च्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकराकडून घटनेची दखल ◻️​दोषींवर कारवाई न झाल्यास स्थानिकांकडून आमरण उपोषणाचा इशारा आश्‍वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा…

सापडलेले ३० हजारांचे सोने मालकिणीला परत; आश्वी खुर्दच्या दोघींनी जपला प्रामाणिकपणा

​बक्षिसाची रक्कमही मंदिर जिर्णोद्धारासाठी अर्पण; श्रावणी जगताप व उज्वला भंडारे यांचे सर्वत्र कौतुक ​आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन दुर्मिळ होत चालले असताना, आश्वी खुर्द…