कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – माजी कृषिमंत्री थोरात
अमृतवाहिनीत कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज कृषी क्षेत्र हे मोठे व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीसाठी मोठ्या संधी आहे. कृषी क्षेत्रातील माहितीसाठी कळस कृषी प्रदर्शन…
विज्ञान प्रदर्शनासाठी १कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार -ना.विखे पाटील
जिल्हास्तरीय ५३ वे बाल वैज्ञानिक प्रदर्शन पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न जामखेड । झुंझार न्यूज विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक वृती निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.…
जामखेडच्या पाठीशी खंबीरपणे उभा : जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
जामखेड । झुंझार न्यूज तालुक्याचे पाणी कुठेही कमी होणार नाही त्याची जबाबदारी माझी आहे.जामखेडच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नवनिर्वाचित नगराध्यक्षा…
सौ. दिपाली पांचारीया यांची नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड
उपनगराध्यक्षपदाची निवड 13 जानेवारी रोजी होणार संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये सेवा समितीने 30 पैकी 27 जागांवर घवघवीत यश…
संगमनेर तालुक्यातील 17967 महिलांना लाडक्या बहिणी योजनेतून वगळले
महायुती सरकार बद्दल महिलांमध्ये प्रचंड नाराजी संगमनेर । झुंझार न्यूज निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेसाठी राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क…
पशुसेवेचा ‘उज्ज्वल’ आदर्श! मांची येथील गोरक्षक केंद्रात ४०० देशी गायींचे मायेने संगोपन
कत्तलखान्यापासून वाचवलेल्या गोवंशाची निस्वार्थ सेवा दररोज ५ टन चाऱ्याची गरज, दानशूरांच्या मदतीवर डोलारा आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांची येथील ‘उज्ज्वल गोरक्षक केंद्र’ सध्या संपूर्ण परिसरात पशुसेवेचे एक उत्तम…
भव्य ललित कला स्पर्धेत प्रवरा माध्यमिक विद्यालय
झरेकाठीतील विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश झरेकाठी । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरानगर व प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे…
प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यीनींचा अंकनाद स्पर्धेत राज्यात डंका.
झरेकाठी । झुंझार न्यूज प्रवरा माध्यमिक विद्यालय रामपूर , तालुका राहुरी या विद्यालयात अंकनाद परीक्षेत विद्यार्थीनी कु. जानवी योगेश जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.11000 /- व कु. ईश्वरी…
श्रमसंस्कार शिबिर म्हणजे सुसंस्काराची पाठशाळा – मा. सौ. शालिनीताई विखे पाटील
झरेकाठी । झुंझार न्यूज जिल्हा परिषदेची कार्यप्रणाली आणि राष्ट्रीय सेवा योजनाची शिबिर ही परस्पर पूरक कार्य करत असतात. ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये समाजसेवेचा कार्यकारण भाव रूजविला…
” भाजप-शिवसेना पेन, तर रिपब्लिकन पक्ष ही पेनाची ‘निप’!” केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे धारावीत मोठे विधान
धारावी (मुंबई) झुंझार न्यूज आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १८६ मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या अधिकृत उमेदवार कुमारी स्नेहा सिद्धार्थ कासारे…
