बळीराजाच्या समृद्धीसाठी आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी विठ्ठला चरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे साकडे !
कर्जमाफीचे पहिले पत्र देऊन सरकारने दिली शब्दाला जाग अहिल्यानगरची यादी लवकरच जाहीर होणार झरेकाठी । झुंझार न्यूज राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, महाराष्ट्र जलसमृद्ध व्हावा आणि बळीराजाची सेवा करण्यासाठी अधिक शक्ती…
आषाढी वारी व संत साहित्यातून मानवतेचा विचार – माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात
थोरात संगीत महाविद्यालयात अभंगवारीत संगमनेरकर मंत्रमुग्ध संगमनेर । झुंझार न्यूज आषाढीवारीच्या पूर्वसंध्येला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या अवघाची रंग एक झाला या अभंग व भक्ती गीतांच्या कार्यक्रमांमध्ये 40…
आषाढीवारी अध्यात्माचा सोहळा जगासाठी दिशादर्शक – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
पांडुरंगाच्या कृपेने अलनिनोचा धोका टाळला संगमनेर मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर । झुंझार न्यूज पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भोळ्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कृपेने…
वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ म्हणत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
घुलेवाडी । झुंझार न्यूज पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा वारसा जपत, घुलेवाडी येथील अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘वृक्षदिंडी’ मोठ्या उत्साहात साजरी केली. गुरुवार, दि. २३…
संगमनेर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय! भटक्या श्वानांना आता ‘मायक्रोचिप’; असा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिलीच नगरपरिषद
संगमनेर । झुंझार न्यूज शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संगमनेर नगरपरिषदेने एक अत्यंत धाडसी आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांना…
वारकऱ्यांचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती; विखे पाटील परिवाराची सेवाभावाची परंपरा आषाढी वारीतही कायम
जनसेवा फाउंडेशनतर्फे १५ हजार रेनकोट व शबनम बॅगचे वाटप हजारो वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भव्य निवास व भोजन व्यवस्था पंढरपूर । झुंझार न्यूज “वारकरी बांधवांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती…
बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वी येथे ‘जागतिक आंबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
पानोडी । झुंझार न्यूज येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वी येथे ‘जागतिक आंबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ फळांचा राजा म्हणून आंब्याचा आस्वाद न घेता,…
अश्वि इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी;
आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनमानसातील लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील अश्वि इंग्लिश स्कूल येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या…
झरेकाठी परिसरात बिबट्याची दहशत; दोन दिवसांत दोन हल्ले, वनविभागाच्या पिंजऱ्याकडे बिबट्याची पाठ
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला असून, मानवी हल्ल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणावर…
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करणाऱ्याविरोध लोणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
झरेकाठी । झुंझार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून, बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा…
