अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज गुणवत्तेमध्ये राज्यात पहिल्या 4 मध्ये
कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू सर्वे अंतर्गत अमृतवाहिनीचा गुणवत्ते मध्ये देशात पहिल्या 10 तर राज्यात 4 मध्ये संगमनेर । झुंझार न्यूज भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक मासिक कॉम्पिटिशन सक्सेसने नुकतीच देशभरातील महाविद्यालयांची गुणवत्ता यादी…
सावळीविहीर खुर्द येथे उभारल्या जात असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
शिर्डी । झुंझार न्यूज सावळी विहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी…
अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार १०० कोटींची कर्जमाफी; १ लाख १६ हजार शेतकरी पात्र, मात्र आधार प्रमाणीकरणाचा खोळंबा
अहिल्यानगर । झुंझार न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेच्या तिसर्या यादीत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख १६ हजार शेतकर्यांची पहिल्या…
सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना सल्ला
नेवासा । झुंझार न्यूज अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.…
विद्यार्थ्यांच्या यशस्वी लढ्याचे काँग्रेससह समविचारी पक्षांकडून स्वागत
गर्विष्ठ सरकारला जाब विचारण्यासाठी देशातील तरुणाई सज्ज – डॉ.जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंझार न्यूज दिल्ली येथे जंतर – मंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात लाठी हल्ला झाला. विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार…
सौ. कांचनताई मांढरे यांची भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
आश्वी । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात आणि तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणात सतत आग्रही असणाऱ्या आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सौ. कांचनताई राजेंद्र मांढरे यांची भाजप महिला मोर्चाच्या राज्य…
उंबरी बाळापूर येथील आशाबाई वर्पे यांना पीएचडी प्रदान
आश्वी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय संशोधन केंद्रातर्फे आशाबाई भाऊसाहेब वर्पे यांना गुरुवारी (दि. २३) विद्या वाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान…
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्ञानाचा अखंड प्रवास अन् माणुसकीचा झरा हरपला… कै. डॉ. मिलिंदकुमार भालचंद्र वैद्य (Ph.D. Computer Engineering)
लोणी । झुंझार न्यूज नियतीच्या मनामध्ये काय असते, याचा नेम कुणालाच लागत नाही. आपल्या कर्तृत्वाने आणि स्वभावाने सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सोनगावचे सुपुत्र आणि संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व,…
विठू-माऊलीच्या वेशभूषात सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात संपन्न
भक्तीसोबतच दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश आश्वी । झुंझार न्यूज आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने चिमुकल्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या मनमोहक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी…
हिवरगांव पावसा टोल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादीचे उपोषण मागे, पण ‘डेडलाईन’ न पाळल्यास आत्मदहनाचा इशारा
पुणे-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे ७ दिवसांत सुरुवात होणार आश्वी । झुंझार न्यूज पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी…
