Top Tags

गो-शाळा , माशा यांच्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यावरुन पानोडीच्या ग्रामसभेत तक्रारी !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणाऱ्या गोशाळेत न स्वीकारलेले गोऱ्हे इतरत्र सोडून दिले जात असल्यामुळे कुत्र्यांचा संचार वाढला असून लहान मुलांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो तर…

उंबरी – बाळापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेव भूसाळ तर उपाध्यक्षपदी शिवाजी शिखरे

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या उंबरी बाळापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी नामदेव महादू भुसाळ आणि उपाध्यक्षपदी शिवाजी दारकू शिखरे…

नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी आ.सत्यजित तांबे यांचा पुढाकार

तातडीने प्रभावी शोध मोहीम राबवा – आमदार सत्यजित तांबे संगमनेर । झुंजार न्यूज मंगळवारी रात्री कचरा टाकण्यासाठी गेलेल्या रंगारगल्ली येथील विजय संभाजी कुटे यांचा तोल जाऊन ते नदी पाण्यात वाहून…

राहाता तालुक्यातील को-हाळे गावातून ३ लाख किंमतीच्या मेंढयाची चोरी!

राहाता । झुंजार न्यूज को-हाळे गावातील हॉटेल राजनंदिनी शेजारी राहणारे 60 वर्षीय परसराम भागाजी वैदय यांच्या 30 मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी परसराम…

महिलांना व्यावसायिक बनण्याची संधी : धनश्री विखे पाटील

ज्यूट प्रशिक्षणांचा समारोप लोणी । झुंजार न्यूज महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केवळ बचतच न करता स्वतःचा रोजगार निर्माण करावा, यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या महिलांच्या प्रशिक्षणाचा महिलांनी लाभ घ्यावा.…

रिपब्लिकन पक्षाचे येत्या दिनांक 27 ऑगस्टपासून महाबळेश्वर मध्ये दोन दिवसीय विचारमंथन शिबिर

रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई । झुंजार न्यूज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी तसेच बदलत्या काळात रिपब्लिकन…

कर्जतमध्ये निकृष्ट कामाविरोधात आंदोलन, सोलापूर जिल्ह्याचा पाठिंबा !

कर्जत । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुशभैलुमे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील दलित वस्त्यांमध्ये झालेल्या निकृष्ट कामाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण झाले…

जामखेड मध्ये काही गुंडाकडून साळवे कुटुंबावर गज, काठ्या, तलवार व कोयत्यांनी सशस्त्र हल्ला !

जामखेड । झुंजार न्यूज जामखेड तालुक्यातील नान्नज गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गुंडाकडून साळवे कुटुंबावर गज, काठ्या, तलवार व कोयत्यांनी सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला. या…

थोरात कारखान्यावर गणेश उत्सवानिमित्त विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मराठी चित्रपट अभिनेते व अभिनेत्रीच्या उपस्थित कार्यक्रम संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राचे मा.महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक…

“कै.कुंडलिक धोंडीबा गायकवाड सेवाभावी संस्थेचे कार्य समाजाठी आदर्शवत : जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांचे गौरवोद्गार

आश्वी । झुंजार न्यूज सामाजिक क्षेत्रात निरंतर वाखण्याजोगे विविध उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करणारे कै. कुंडलिक धोंडीबा पाटील गायकवाड या सेवाभावी संस्थेचे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ…