जोर्वे नाका ते बसस्थानक रस्त्यावरीलसर्व अतिक्रमणे काढा
जोर्वेच्या माजी सरपंचसह ग्रामस्थांनी आ अमोल खताळ व पोलीस प्रशासनाला घातले साकडे संगमनेर । झुंजार न्यूज शहरातील जोर्वे नाका ते बसस्थानक, दिल्ली नाका ते पंचायत समिती रस्त्यावर अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक…
डॉ जयश्रीताई थोरात यांनी पिंपळगाव देपाच्या जळीत झालेल्या कुटुंबीयांना दिली भेट
अभंग कुटुंबियांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून तातडीची मदत संगमनेर । झुंजार न्यूज पिंपळगाव देपा येथे काल अभंग कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या आगीतून मोठे नुकसान झाले यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ…
लस हा आजार होऊ न देता शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते डॉ शहनाज शेख
सरकारी आश्वी बु प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम आश्वी । झुंजार न्यूज लस हा आजार होऊ न देता शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचा एक सुरक्षित आणि चतुर मार्ग आहे. लस रोगप्रतिकारक…
नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण – मा. आ. बाळासाहेब थोरात
सुदर्शन निवासस्थानी नाताळ सणानिमित्त येशू जन्म गीताचा जागर संगमनेर । झुंजार न्यूज मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली मस्साजोग मधील देशमुख कुटुंबीयांची भेट…
संतोष देशमुख हत्ते मागील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंजार न्यूज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला…
कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निलेश दिवटे
कर्जत । झुंजार न्यूज कर्जत तालुका पत्रकार संघाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी निलेश दिवटे व उपाध्यक्षपदी दिलीप अनारसे यांची निवड झाली . त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार कर्जत तालुका वृत्तपत्र विक्रेते लतीफ…
विधानसभेमुळे विश्वास निर्माण झाल्याने आता लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकावर : ना . विखे पाटील
संगमनेर । झुंजार न्यूज आ.अमोल खताळ यांच्या विजयाने तालुक्यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सर्वांना मिळाला. भविष्यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश मिळवायचे असल्याने…
दलित बहुजनांचे संघर्षनायक : ना . रामदास आठवले
भारतीय दलित पँथरच्या जोशपूर्ण घोषणा आणि आक्रमक नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आपले नाव कोरणारे रामदास आठवले हे आजही संघर्षाचे दुसरे नाव मानले जातात. ‘हर जोर जुल्म की टक्कर…
शिर्डीत येणार्या साईभक्तांची संख्या वाढली असून उत्पन्नात सुध्दा वाढ
शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांची मोठी रेलचेल पहायला मिळते. साईभक्त आपापल्या परीने साईंच्या तिजोरीत सोने, चांदी, हिरे, नाणी, पैसे, वस्तू स्वरुपात दान करताना दिसतात. गत आर्थिक…
पाण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी नेहमीच संघर्ष केल्याची मला जाणीव : ना. विखे पाटील
लोणी । झुंजार न्यूज जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या विभागाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. अहिल्यानगर जिल्ह्याने शेतीच्या पाण्यासाठी नेहमी संघर्ष केला. याची आपल्याला जाणीव…
