अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनी बँकेचे तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून राज्य…
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर रोहोम यांना समाजभूषण पुरस्कार !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे सुपुत्र रिपब्लिकन पक्षाचे ( गवई ) जिल्हाध्यक्ष तसेचं आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना हरेगाव ( श्रीरामपूर ) येथे स्वाभिमानी…
जयहिंद कलामहोत्सवात 7200 विद्यार्थ्यांनी एका सुरात गायले देशभक्तीपर गीते
जयहिंद कलामहोत्सवास 3 दिवसात 15 हजार विद्यार्थ्यांची भेट संगमनेर । झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात व मा आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कलागुणांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी…
संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा : काँग्रेसची मागणी
संगमनेर l झुंजार न्यूज संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून लोकनेते…
गुरुकुले कुटुंबीयांना सर्वोप्तरी शासकीय मदत करणार -आ खताळ
आ अमोल खताळ यांनी रामनाथ गुरकुले यांच्या कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ आणि चंदनपुरीच्या सरहद्दीवरील शिरतार वस्तीवर राहणारे रामनाथ गुरुकुले या३४ वर्षीय…
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर । झुंजार न्यूज बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामनाथ सूर्यभान गुरुकुले ( रा.सावरगाव तळ ) असे मयत युवकाचे नाव आहे. गुरुकुले यांच्या छातीपासून डोक्यापर्यंतचा…
संगमनेर मधील नद्यांच्या संवर्धन व सुशोभीकरण निधी द्या ! आ. तांबे
नद्यांच्या संवर्धन व सुशोभीकारणासाठी ३५० कोटींचा निधी आवश्यक संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर मधील प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी…
परभणीतील सूर्यवंशी कुटुंबीयांचे खा. राहुल गांधी व मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले सांत्वन
परभणीतील घटनेची निपक्ष चौकशी होऊन सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा – बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंजार न्यूज संविधान अवमान प्रकरणात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे.…
” जलसंपदा ” ची मोठी जबाबदारी असून स्व खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणार : ना . विखे पाटील
अहिल्यानगर । झुंजार न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी…
अखेर महायुती सरकारचे खाते वाटप !
नागपूर l झुंजार न्यूज महायुती सरकारचे अखेर खाते वाटप झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व उर्जासह उर्वरीत सर्व खाते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण तर…
