Top Tags

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या : आ. सत्यजीत तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत…

संगमनेरच्या अतिक्रमणित झोपडपट्टी व भाड्याच्या घरात राहणाऱ्यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी याकडे वेधले सभागृहाचे लक्ष

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली ही प्रतिक्रिया संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेरच्या अतिक्रमणित झोपडपट्टी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या संगमनेरकरांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मोठी मागणी केली…

वास्तु शास्त्राचा उपयोग हा संपूर्ण मानव जातीच्या फायद्यासाठी : आशिष खेडकर

आश्वी बु येथे दत्त जयंती सांगता प्रसंगी मार्गदर्शन आश्वी । झुंजार न्यूज वास्तु शास्त्राचा उपयोग हा संपूर्ण मानव जातीच्या फायद्या साठी आहे. या वर अनेक अभ्यास करणारे विद्वान आहेत, यात…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सावरगाव घुले येथील जळीत झालेल्या कुटुंबीयांना मदत !

संगमनेर । झुंजार न्यूज सावरगाव घुले येथील बेलसोंडा या वाडी मधील सौ. मंगल सिताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीतून त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळाल्याने घुले कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते…

अमित शहांनी नाही तर काँग्रेसनेच अनेकदा डॉ. आंबेडकरांचा अवमान केला : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मोदी – शहांच्या नेतृत्वात भाजप एन डी ए सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक कामे मार्गी लावून सन्मानच केला मुंबई । झुंजार न्यूज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान…

गुंठे क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्‍यास मोठी मदत होईल : ना.विखे पाटील

लोणी । झुंजार न्यूज तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्‍ये ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्‍या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दि‍ली.…

थोरात सह. साखर कारखान्याच्या 1 लाख 80 हजार 911 साखर पोत्यांचे पूजन…

संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक ,कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. या…

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२४ मध्ये महाविद्यालयातील ६ संघांचा उल्लेखनीय सहभाग – प्राचार्य डॉ. एम . ए. वेंकटेश

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय, चौथ्यांदा प्रथम पारितोषिकासह एक लाख रुपये जिंकले. संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गेली ४१ वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण…

अकोले तालुक्याचे आधारवड- स्वर्गीय मधुकरराव पिचड

संगमनेर । झुंजार न्यूज सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या…

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

परभणी । झुंजार न्यूज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते.संविधानानुसार देश चालतो.ज्यांना संविधान…