जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेचं ध्येय : ना . विखे पाटील
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे.जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी…
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने 21 ते 23 डिसें काळात भव्य कला महोत्सवाचे आयोजन
7200 विद्यार्थ्यांना विविध कला कौशल्यांची संधी 7000 विद्यार्थी एकाच वेळेस गीत गाणार — मा.आ. डॉ.सुधीर तांबे संगमनेर l झुंजार न्यूज निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने…
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन
संगमनेर । झुंजार न्यूज स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ सुधीर तांबे यांच्या…
23 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी नागपूरमध्ये मंत्री मंडळाचा शपथविधी !
मुंबई l झुंजार न्यूज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच…
समाज उद्धारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे कार्य अलौकिक_रमेशगिरी महाराज
कोपरगाव l झुंजार न्यूज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांनी समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, ३५ वर्षांपूर्वी ते ब्रम्हलीन झाले असले तरी त्यांचा अधिवास आजही समाधीस्थान मंदिरात व आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशी…
परभणी घटनेतील आरोपींना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा दया रिपाईची मागणी !
आश्वी l झुंजार न्यूज परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान अवमान घटनेचा रिपाई ( आठवले ) पक्षातर्फे जाहीर निषेध करत संबंधितांना त्वरीत अटक करुन कठोर कारवाई करण्याची आश्वी…
शोषित , वंचित , दुर्लक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारी चणेगावची जोडगोळी .
प्रत्येक क्षेत्राचं एक डायनॅमिक्स असतं म्हणजे ते गतिशील, कार्यप्रवण आव्हानात्मक असते, त्यातील समस्या सहजगत्या सोडवता येतात,आणि ते क्षेत्र ऊर्जितावस्थेला आणता येतं.आपल्या जीवनात खूप कमी वयात अनुभवाच्या प्रयोग शाळेत ज्यांच्या बुद्धीला…
साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न पाच वर्षाच्या आत सोडवणार-आ खताळ
संगमनेर l झुंजार न्यूज साकर व परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण पाच वर्षा च्या आतच सोडून हा भाग सुजलाम सुफ लाम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी…
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान अवमान घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर l झुंजार न्यूज परभणी या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधान प्रतीची समाजकंटकांकडून अवमान करण्यात आला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस…
अनाधिकृत बील काढण्यात आल्याप्रकरणी शिबलापूरच्या संरपचाचे पद रद्द !
शिबलापूर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे यांनी ग्रामपचायतीच्या अंतर्गत कोव्हिड काळात आपल्या स्वतःच्या मालकीच्या मेडीकल मधून औषधे वापरून त्यांचे झालेले अनाधिकृत बील काढण्यात आल्याप्रकरणी…
