Top Tags

नव्या सरकारमध्ये मंत्री होण्यास विखे पाटील यांच्या व्यतिरिक्त अहिल्यानगरमधून अनेक जण इच्छुक , रिपाई पक्षाची मागणी !

शिर्डी l झुंजार न्यूज राज्यात महायुतीला मोठे यश आले असताना नवे सरकार हे महायुतीचं होणार असल्याने मंत्री पदाकरिता इच्छुकांची लॉबींग सुरु झाली असून मग अहिल्यानगर मागे कोठे रहाणार १२ पैकी…

संजीवनी विद्यापीठाच्या वैष्णवी घोरपडेने घेतली लंडनची डिग्री

कोपरगांव | झुंजार न्यूज कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहजानंदनगर येथील कुमारी वैष्णवी भरत घोरपडे हीने युनायटेड किंगडम (लंडन) येथील कॉन्व्हेंट्री विद्यापीठातुन मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रमांत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होत डिग्री मिळविली…

संविधान उद्देशिकाची कोनशिला न्यायालयासह प्रत्येक शासकीय कार्यालयात उभारण्यांत यावी : विधीज्ञ गणेश मोकळ 

कोपरगांव l झुंजार न्यूज घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंडप्राय भारत देशासाठी संविधान दिले त्या घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करत असुन देशातील सर्व न्यायालये, शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय…

राज्यघटनेचे पालन होण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी- मा आ.डॉ. तांबे

यशोधन कार्यालयात संविधान दिन साजरा संगमनेर l झुंजार न्यूज देशाला स्वातंत्र्य मिळाले ही राजकीय क्रांती होती तर राज्यघटना स्वीकारून देशाने सामाजिक क्रांती केली राज्यघटनेमुळे सर्वांना समान अधिकार मिळाले असून मानवता…

20 नोव्हेबरला देवठाण येथे झालेल्या अपघाताची चौकशी व्हावी : रिपाई

आश्वी l झुंजार न्यूज नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकी करिता अकोले मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करुन आई , मुलगा , चुलता व नातेवाईक सिन्नर कडे जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने…

नादीया चौहान यांच्या प्रेरणादायी कार्यातून ” फ्रुटी ” हा ब्रँड नामवंत !

मुंबई l झुंजार न्यूज 300 कोटींच्या “फ्रूटी” ब्रँडला 8000 कोटींच्या साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या नादिया चौहान यांची यशोगाथा! नादिया चौहान यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी, 2003 साली आपल्या वडिलांच्या “पार्ले…

नव्या सरकारचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ! !

मुंबई l झुंजार न्यूज राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र…

रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पदासह विधान परिषद व महामंडळे द्यावे- केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई l झुंजार न्यूज राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल.मुख्यमंत्री कोणीही होवो मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहिल.रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने…

विधानसभा संपल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता कार्यकर्तेचे वेंध !

स्थानिक स्वराज्य संस्था मधून पून्हा एकदा विखे-थोरात संघर्ष दिसणार ? आश्वी l झुंजार न्यूज विधानसभा निवडणुकीत महायुतीची राज्यासह जिल्ह्यातही त्सुनामी पहायला मिळाली. आता या लाटेवरच स्वार होऊन मिनी मंत्रालय गाठण्यासाठी…

मंत्रालयाचा सहावा मजला खुणवते विखेंना !

शिर्डी l झुंजार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले, त्या वेळी सगळ्या जिल्ह्याने आनंद व्यक्त केला होता. एका विमानप्रवासाचे निमित्त होऊन त्यांना त्या पदावरून पायउतार व्हावे लागले आणि…