देर्डे को-हाळेच्या डॉ अनुराधा म्हस्के यांच्या वैद्यकिय सेवेचा मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज कडुन मानपत्र देवुन सन्मान
कोपरगांव l झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील देर्डे को-हाळे येथील डॉ. अनुराधा नेमिनाथ म्हस्के यांच्या प्रदिर्घ ५४ वर्षीय वैद्यकिय सेवेबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजने नुकताच सचिव अंकुशराव कदम…
जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी आशा सेविका व गट प्रवर्तकांचा आक्रोश मोर्चा !
नगर | झुंजार न्यूज 24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक संलग्न व जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदसमोर आक्रोश आंदोलन करण्यात…
मनु भारताची पहिली लक्ष्मी : विवेक कोल्हे
कोपरगांव l झुंजार न्यूज पॅरीस ऑलीम्पीक क्रिडा स्पर्धेत हरियाणा (झज्जर) च्या मनु रामकिशन भाकर हीने १० मीटर नेमबाजी प्रकारात पहिले कास्य पदक जिंकुन इतिहास रचत ती भारताची पहिली लक्ष्मी ठरली…
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी : प्रा. बाबा खरात
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन देऊन आग्रही मागणी संगमनेर । झुंजार न्यूज वस्तीगृह प्रवेश न मिळालेल्या ओबीसी प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू करावी या मागणीचे निवेदन…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने ‘ पदक ‘ जिंकून इतिहास रचला
दिल्ली । झुंजार न्यूज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली…
भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकरचे अभिनंदन : उत्कर्षा रुपवते
संगमनेर l झुंजार न्यूज “फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून…
केंद्रातील भाजप सरकारचा घमेंड घालवण्याचे काम महाराष्ट्राने केले – आमदार थोरात
चंदनापुरी येथे 5 कोटी 27 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संगमनेर । झुंजार न्यूज दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपन पुर्ण केले. संगमनेर तालुक्यातील…
पाथरे बु॥ येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय शिक्षण सप्ताह साजरा !
आश्वी । झुंजार न्यूज राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) विभागातर्फे…
महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन !
मुंबई । झुंजार न्यूज झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ…
शिर्डी साई बाबा संस्थान विरोधात विविध मागण्यांसाठी शिर्डीकरांचा मोर्चा !
शिर्डी l झुंजार न्यूज साई संस्थान विरोधात शिर्डी ग्रामस्थांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करा, साई मंदिराबाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्या, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांकडून…
