Top Tags

मा. आ.डॉ तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत !

खा. शरद पवार यांचे संगमनेरात जल्लोषात स्वागत ! संगमनेर । झुंजार न्यूज ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार हे अकोले येथे कार्यक्रमासाठी जात असताना मा.आ .डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसच्या…

आ थोरात यांच्या सूचनेवरून संजय गांधी योजना कमिटीची बैठक !

अनेक पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार संगमनेर l झुंजार न्यूज संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत…

संगमनेर राजापूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा- डॉ जयाताई थोरात

संगमनेर- राजापूर रस्त्याच्या कामाबाबत युवक काँग्रेसचे निवेदन ढोलेवाडीतील नागरिकांची मागणी संगमनेर l झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक निधीतून संगमनेर अकोला नाका ते राजापूरकडे जाणारा…

आ सत्यजित तांबे यांनी बस स्थानकावर केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी

आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा राहणार संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवक आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून…

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महावद्यिालयामध्ये करिअर संसदेची स्थापना

संगमनेर । झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त वद्यिमाने सुरू असलेल्या “करिअर कट्टा” या…

दलित समाजासमोर राजकीयदृष्टया बेदखल होण्याचा धोका !

मुंबई । झुंजार न्यूज भारतीय राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद दलित आणि मुस्लिम या दोन समाजाच्या मतपेढी मध्ये आहे.त्यामुळे स्वातंत्र्योत्तरकाळात भारतीय राष्ट्रीय राजकारणावर या दोन समाजांचा कायम प्रभाव राहिलेला आहे. दलित…

गजानन महाराज पंढरपूरमठाद्वारे आषाढी वारी निमित्त ४६ दिंड्यांना भजन साहित्याचे वाटप. २ लाख ५०  हजार भाविकांना महाप्रसाद, ३० हजार रुग्ण भाविकांना मोफत औषधांचे वाटप !

कोपरगाव । झुंजार न्यूज आषाढी एकादशीचे पर्वावर वारीसाठी आलेल्या वारकरी भक्तांना पंढरपूर गजानन महाराज मठाव्दारे नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत…

शेतकर्‍यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे !

पंढरपूर : झुंजार न्यूज आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला सुखी-समाधानी ठेवण्याचे साकडे घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज…

दंडकारण्य अभियान  पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ : आमदार बाळासाहेब थोरात

दंडकारण्य अभियानाचा पेमगिरी येथे प्रारंभ संगमनेर । झुंजार न्यूज स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षारोपण व संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरण संवर्धन…

चिमुकल्यांच्या वारीसाठी आ.थोरात यांचा ताफा अचानक थांबतो तेव्हा !

संगमनेर । झुंजार न्यूज वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात आपल्या सुदर्शन निवासस्थानापासून कारखान्याकडे जात असताना अचानक घुलेवाडी फाट्यावर रस्त्यात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला ताफा…