Top Tags

थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन !

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात व कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे पूजन…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ. सुरेश पानसरे यांना मातृशोक.

कोल्हार | झुंजार न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ . सुरेश पानसरे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई भिमाशंकर पानसरे यांचे शनिवार दिनांक 13/7/2024 रोजी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकाळाने कोल्हार…

राष्ट्राची वाढ आणि विकासाची सुनिश्चिताकरिता चांगल्या उमेदवारालाचं मतदान करावे : उपसंरपच सौ अरुणा हिंगे

आश्वी l झुंजार न्यूज शिक्षणामुळे व्यक्ती स्वतंत्र होण्यास मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी शिक्षित असते तेव्हा त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. ते स्वत:साठी कमावण्यास आणि…

विठ्ठल नामाची शाळा भरली… डोळे दिपवून टाकणारा पाथरे बु॥ येथे रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा !

पाथरे बु॥ : झुंजार न्यूज टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे…

महायुती सरकारमुळे भोजापूर चारीचे काम अंतिम टप्प्यात !

मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मोठा दिलासा संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चारीच्या…

संग्राम मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला वारीचा आनंद

संग्राम मतिमंद विद्यालयाचे काम कौतुकास्पद – आमदार सत्यजित तांबे संगमनेर l झुंजार न्यूज पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव आहे. या वारीला अनेकांना जाता आले नसले तरी संग्राम संचालित डॉ.…

आ.थोरात यांच्या उपस्थितीत उद्या पेमगिरी येथे दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

संगमनेर l झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या १९ व्या वर्षाचा शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व…

एक तरी अनुभव घ्यावा वारीचा ! रणजित सिंह देशमुख

संगमनेर । झुंजार न्यूज आषाढी एकादशीच्या वारीचे वारे वाहू लागतात ते साधारण एक महिना आधीपासूनच, जूनचा अखेरचा आठवडा किंवा जुलैचा पहिला आठवडा हा वारीच्या दिनदर्शिकेतील महत्त्वाचा कालावधी. परदेश दौऱ्यावर निघणाऱ्या…

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना घरकुल मंजूर

सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना दिले नगरपरिषदेने मंजुरीचे पत्र अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला यश कोपरगांव । झुंजार न्यूज एकेकाळी आपल्या अंगी असलेल्या नृत्य व गायन ह्या कलेद्वारे तमाशाचे फड गाजवणाऱ्या…

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे  तिसऱ्या पिढीने  साखर कारखानदारीत जोडले आधुनिक तंत्रज्ञानाशी नाते.

कोपरगांव l झुंजार न्यूज बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल होत आहेत, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने हे बदल आत्मसात…