अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले आषाढी वारीचे दर्शन
वृक्षदिंडीतून पर्यावरण संदर्भात संवर्धनाचा संदेश संगमनेर | झुंजार न्यूज आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या 300 विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांसह विविध संतांच्या…
पर्यावरण गीतांमधून तालुक्यात दंडकारण्य अभियानाचा जागर !
एक विद्यार्थी दोन झाड उपक्रम, वृक्ष संवर्धनाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ संगमनेर । झुंजार न्यूज हरित सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे असून थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…
एकविराच्या शिवणक्लासमुळे अनेक महिलांना गृहउद्योगाची संधी : सौ करंजेकर
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून महिला उद्योजकतेला बळ संगमनेर | झुंजार न्यूज एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी महिला सबलीकरण व उद्योजकतेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले असून एकविराच्या…
आता १०० टक्के मुलींना मोफत शिक्षण free , राज्य सरकारचा निर्णय !
मुंबई । झुंजार न्यूज व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय (जीआर) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फार्म भरताना चुक करु नका अन्यथा . . .
मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडताना गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार…
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा इनव्हेसटीचर(शपथविधी)समारंभ उत्साहात पार पडला
संगमनेर । झुंजार न्यूज शुक्रवार, दिनांक १२ जुलै २०२४ रोजी इनव्हेसटीचर समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉक्टर जे.बी. गुरव, शाळा संचालिका सौ.अंजली…
सह्याद्री सेवक पतसंस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या पतसंस्थेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय संगमनेर येथील के.बी. दादा हॉलमध्ये…
विद्यार्थ्यांना करिअरसाठी अभ्यास आणि आरोग्य महत्त्वाचे : डॉ.जयश्रीताई थोरात
चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जयश्री थोरात यांच्या हस्ते संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील…
आ.थोरात यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
हिवरगाव पावसा येथे गडाख कुटुंबीयांची घेतली भेट संगमनेर । झुंजार न्यूज हिवरगाव पावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या ओवी सचिन गडाख हिच्या कुटुंबीयांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते…
नरभक्षक चिमुकल्या ओवीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराट वन विभागाविरुद्ध ग्रामस्थ व नातेवाईकांची आक्रमक भूमिका !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, चंदनापुरी, झोळे, निमगाव टेंभी, सोलापूर, रायतेवाडी गावात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी वनविभागाकडे करूनही…
