महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्न साकार करण्यासाठी बेकी नाही एकीची गरज – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई | झुंजार न्यूज आपल्या आंबेडकरी समाजाला अनेक वर्षापासुन बेकीची लागण लागली आहे.त्यामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होत नाही.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकीची गरज आहे.सामाजीक ऐक्य आहे,पण…
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदारांविरोधात कारवाईचे उचलले पाउल !
अहमदनगर। झुंजार न्यूज विकास कामे प्रलंबित ठेवणार्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन ठेकेदारांवर परवाना निलंबनाची व सुरक्षा ठेव जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तर आणखी 12 ठेकेदारांवर…
होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : आ. सत्यजीत तांबे
मुंबई l झुंजार न्यूज सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाही. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने अन्यत्र काम शोधावे…
दंडकारण्य अभियानांतर्गत 15 जुलैपासून गावोगावी प्रचार व प्रसार कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यात दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. त्याचाच एक…
थोरात साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन
संगमनेर । झुंजार न्यूज संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्शवत ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 – 25 या गाळप हंगामाच्या पहिल्या मिल रोलर चे पूजन राज्य सहकारी साखर…
हिवरगाव पावसा येथील गडाख कुटुंबीयांची सौ.दुर्गाताई तांबे यांनी घेतली भेट !
संगमनेर । झुंजार न्यूज हिवरगाव पावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ओवी सचिन गडाख या चिमुकलीच्या कुटुंबीयांचे नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी सांत्वन केले असून वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान मजबुत करणारे नेते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साधला विद्यार्थ्याशी दिलखुलास संवाद मुंबई । झुंजार न्यूज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान कधी ही बदलु शकत नाही.मोदी हे संविधानाला माथा टेकणारे,संविधानाला माननारे आणि संविधान…
हिवरगावपावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटूंबीयांला माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगावपावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ओवी सचिन गडाख या कुटूंबीयांची भेट घेवून माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी भेट देवून सांत्वन केले. वनविभागाच्या…
अमृतवाहिनी अभियांत्रिकीत प्रथम वर्ष प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरु
संगमनेर । झुंजार न्यूज बारावी सायन्सचा निकाल, एच.एच.टी.सी.ई.टी. व जेईई परिक्षेचा निकाल लागलेला असून पालक व विद्यार्थ्यांची प्रतिक्षा प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी नुकतीच संपली आहे़. तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व व्यावसायिक पदवी…
सरपंचांच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांची घेतली विधानभवनात भेट मुंबई । झुंजार न्यूज संपूर्ण राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांनी आपल्या विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदा नावर…
