पिंप्री लौकीत विचित्र साथीने ५ दुधाळ गायीचा मृत्यु शेतकरी वर्गात खळबळ . लाखो रुपयेचे नुकसान !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावातील गरिब दुध उत्पादक शेतकरी संदिप भाऊसाहेब गिते यांच्या ४ दुधाळ गाया व नामदेव भिकाजी आव्हाड यांची १ गाय अशा ५…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आठवले यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट !
मुंबई । झुंजार न्यूज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रामदास आठवलेंनी महायुतीकडील मागण्यांची यादीच वाचून दाखवली आहे. केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद,विधानसभेत जागा,…
अमृतवाहिनी फार्मसीत नॅशनल अमृत फार्माथोन संशोधन स्पर्धा संपन्न
देशभरातील 12 विद्यापीठांमधील 450 विद्यार्थ्यांचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने…
सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत
मुंबई । झुंजार न्यूज लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड…
आपल्या जाहिरातबाजीसाठी महिलांच्या डोक्यावर हंडा देणे हे हास्यास्पद…. भाजपा महिला शहराध्यक्ष आरतीताई थोरात
कर्जत । झुंजार न्यूज आमदार.प्रा.राम शिंदे यांनी कर्जत शहराला 2018 साली उजनी वरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणून कर्जतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविल्याचे चित्र दिसले…
श्रीरामपूर येथे सोमवारी रिपाई पक्षाची ” निर्धार बैठक “
श्रीरामपूर । झुंजार न्यूज २०२४ निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून याचं पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपा मित्रपक्षांनी केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या निवडणुकीकरिता रिपाईला जागा न सोडल्याने पुढील निवडणुकीची…
कार्यकर्त्यानी मांडलेल्या खदखदीतून . . युती आम्हाला विश्वासात घेत नसेल तर वेगळा विचार करु : रामदास आठवले
पुणे । झुंजार न्यूज रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने शिर्डी , सोलापूर या दोन लोकसभेच्या जागा मागितल्या असताना सुध्दा महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात असून रिपाई कार्यकर्त्याला भाजपाच्या…
चैतन्य श्री कानिफनाथ यात्रानिमित्ताने मांचीहिल येथे रंगणार काव्य संमेलन व किर्तनरुपी सेवा !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांचीहिल संस्थानातील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यांचा भव्य यात्रोत्सव समारंभ शनिवार दि ३० मार्च २०२४ रोजी काव्य संमेलन व किर्तनरूपी सोहळ्याने संपन्न होत असल्याची…
गेल्या १५ वर्षात विकास खिळखिळा , विकासा गती देण्यासाठी आता तरुणांना संधी दया ! नचिकेत खरात
शिर्डी । झुंजार न्यूज 2009 पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मागसवर्गियाकरिता राखीव झाला तसे या मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असताना गेल्या १५ वर्षात बेरोजगारी , पाणी आदी समास्या मोठ्या…
शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनचं विरोध !
अहमदनगर । झुंजार न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच मातोश्री गाठून नाराजी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत वाकचौरे…
