Top Tags

भाजपचे ॲड.रामदास शेजुळ यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड.रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय…

शिर्डीच्या सर्वांगीण विकासाकरिता बौद्ध समाज्यातील सुशिक्षित तरुणांना संधी मिळावी : अॅड अविनाश शेजवळ

शिर्डी । झुंजार न्यूज २०२४ लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. केद्रातील सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नमविण्याची रणनीती, संभाव्य अर्थात, तगड्या…

आ तांबे यांच्या प्रयत्नांने पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व थकीत देयके निघणार !

अहमदनगर । झुंजार न्यूज आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून त्यांच्या कामाचा सपाटा आजतागायत सुरू आहे. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आ. तांबेंनी…

कोपरगांव रिपाईच्या वतीने समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संपतराव भारुड यांचा सत्कार !

कोपरगांव । झुंजार न्यूज आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते श्री संपतराव भारुड यांना महाराष्ट्र शासनाचा ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ” मिळाल्याबद्दल कोपरगाव येथील रिपाई ( आठवले ) च्या…

थोरात महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील भविष्यातील संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी–सौरभ मिरीकर संगमनेर । झुंजार न्यूज माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांनी जगावर वर्चस्व निर्माण केले आहे सध्या अर्थव्यवस्था मंदीत असली तरी मंदीतही नोकरीच्या संधी निर्माण…

शिर्डीची लढत दोन भाऊसाहेबांत होण्याची शक्यता ?

माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.. उद्धव ठाकरे गटाला धक्का ! शिर्डी / झुंजार न्यूज माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी…

झरेकाठी मध्ये कृषिकन्यांकडून फळ्बाग लागवडीचे मार्गदर्शन व प्रात्याक्षिक कार्यक्रम

झरेकाठी । झुंजार न्यूज लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके…

साकूर घटनेतील चौघा नराधमांची पोलिसांनी गावातून काढली धिंड !

आरोपींना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथे घडलेल्याबलात्कार प्रकरणी आपली बदनामी होईलया भीतीने एका अल्पवयीन विद्यार्थिनी आपली जीवन यात्रा संपवली. याविद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार…

विडी कामगार आई अन बाप पेंटर असणाऱ्या चा मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त

अकोले । झुंजार न्यूज अकोले तालुक्यातील कोतुळ येथील आई विडी कामगार व बाप पेंटर असणाऱ्यांचा मुलगा श्री. संतोष (शिवा) शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्र राज्य सहाय्यक विक्रीकर आयुक्त…

साकूर येथील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिस स्टेशनची आवश्यकता : आशिष शेळके

केद्रींय मंत्री रामदास आठवले यांचे दूरध्वनी वरुन पिडीत कुटुंबियांचे सांत्वन तर न्याय मिळवून देण्याची ग्वाही ! साकूर | झुंजार न्यूज साकूर येथील घटना ही दुर्दैवी असून साकूर हे गांव संगमनेर…