लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून पोलिस पाटील , आशा सेविकांच्या मानधनात वाढीसह २८ निर्णयांची खैराती !
मुंबई । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाकाच लावला आहे. राज्य मंंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्ब्ल २८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आशा स्वयंसेविका व पोलीस पाटलांचं मानधन…
ऐतिहासिक वारसा जपण्याकरिता भविष्यात मिळणार इतिहास संशोधनाच्या कामाला गती : आ तांबे
धुळे । झुंजार न्यूज धुळ्यातील राजवाडे इतिहास संशोधन मंडळ ही एक ऐतिहासिक वारसा लाभलेली संस्था आहे. गेल्या ९७ वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. संशोधन, ऐतिहासिक ग्रंथ व कागदपत्रांचे जतन अशा…
अमृतवाहिनीत 15 व 16 मार्चला मेधा महोत्सवाचे आयोजन !
आ थोरात, प्रा नितीन बानगुडे सह विविध सिने कलावंतांची उपस्थिती संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्ता…
थोरात कारखान्याचा 9 लाख मे. टन ऊस गाळप व 10 लाख क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा पार
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थिती असतानाही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन 2023- 2024 या गळीत हंगामात 130…
देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी महिलांवर : पद्मश्री पवार
प.पु. रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम शिर्डी । झुंजार न्यूज देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी आता महिलांची असून पत्रकार संघाने नारी शक्ती चा…
राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार स्विकारताना सुनिल साळवे व सौ रत्नमाला साळवे !
नगर । झुंजार न्यूज राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री…
ज्या दिवशी प्रत्येकाचे ताट विषमुक्त होईल, त्यादिवशी माझ्या कामाचे चीज होईल : पद्मश्री राहीबाई पोपेरे.
संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागांतर्गत “जैवविविधता संवर्धन व लोकवनस्पतीविज्ञान” एकदिवसीय कार्यशाळा संपन्न. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, विद्यार्थी विकास…
शिर्डी लोकसभेची जागा रिपाईला मिळावी म्हणून कार्यकर्त्याची निर्णायक बैठक !
श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृह येथे गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता ! आश्वी । झुंजार न्यूज २०२४ निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून याचं पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून…
पानोडी येथील सरदार थोरात विदयालयांच्या वतीने ” महिला दिन ” साजरा !
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयांच्या वतीने ” महिला दिनानिमित्ताने रमाई , सावित्राबाई , जिजाऊ , अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींच्या विविध…
प्रतापपूर येथील मानमोडे बाबा शनी मंदिरात मंगळवारी श्री शैनेश्वर महाराज वर्धापन दिन !
आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील प्रती शनीशिंगणापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या प्रतापपूर येथील मानमोडे बाबा शनी मंदिरात श्री शैनेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवरा उजव्या…
