Top Tags

जयस्वाल समाजाच्या उन्नतीसाठी मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन !

मुंबई । झुंजार न्यूज जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जायसवाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल समजाचे असंख्य लोक…

जळगाव दौऱ्यात घेतली युवा नवउद्यमींची भेट

जळगांव । झुंजार न्यूज नोकरीच्या सरळधोप मार्गाऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या नवउद्यमींसमोर असलेली आव्हाने, या युवा उद्योजकांचा प्रवास, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या डोक्यातील भन्नाट संकल्पना अशा अनेक गोष्टींबाबत…

स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराजांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा १८ जानेवारी रोजी !

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र मायगांवदेवी येथील गुरूदेव आश्रमात ब्रम्हलिन १००८ परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता…

डॉ. विलास निकम यांना जळगाव विद्यापीठाची पीएचडी.

कोपरगांव|झुंजार न्यूज संदिप फाऊंडेशनचे उपप्राचार्य डॉ. विलास नवनाथ निकम यांना जळगांव विद्यापीठाने पी.एचडी प्रदान केली आहे, ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी व रांजणगांव देशमुख येथील रहिवासी…

ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास ना विखे पा मार्गदर्शनाखाली पिंप्री लौकी गांव आदर्श गांव करणार ! भारतराव गिते

संगमनेर । झुंजार न्यूज जनतेने दाखवलेला विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो त्या आधाराच्या जोरावर राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर ता पिंप्री लौकी अजमपुर…

थापलिंग क्रिकेट सामन्यात कोल्हार इलेव्हन संघ विजयी

वरवंडी|झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथे ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्ताने सुरू झालेल्या थापलिंग क्रिकेट क्लबच्या भव्य टेनिस बॉल स्पर्धेची काल सांगता झाली.या स्पर्धेमध्ये ६० संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.प्रथम…

पिंप्री लौकी अजमपुर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ .संगिता भारतराव गिते तर उपसरपंचपदी बाजीराव गिते यांची बिनविरोध निवड !

नूतन पदाधिकाऱ्यांचे ह भ प दत्तगिरी महाराज व जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार ! आश्वी|झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकिय दुष्ट्या अग्रगण्य अशा पिंप्री लौकी…

अलोट गर्दी व मान्यवरांच्या उपस्थितीने जन्मशताब्दी महोत्सव ठरला संस्मरणीय

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त झालेल्या…

सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धामध्ये यश

संगमनेर । झुंजार न्यूज एस.एस.जी.एम.महाविद्यालय,कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य आंतरमहाविद्यालयीन (ऑनलाईन) वक्तृत्व स्पर्धेत सांघिक गटात अभिषेक वाघ व अश्विनी फटांगरे यांनी यश संपादन करून या महाविद्यालयाचा कै.सौ.सुशीलाबाई शंकरराव काळे स्मृती…

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण !

आंबेगांव|झुंजार न्यूज जुन्नर/आंबेगाव येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते व लोकनेते आमदार बाळासाहेब…