Top Tags

संगमनेर हे विकासाबरोबर विचारांचे तीर्थक्षेत्र- कवी सौदागर

सह्याद्री जुनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार संगमनेर|झुंजार न्यूज संगमनेर हे गुणवत्तेचे मोठे शैक्षणिक केंद्र आहे सह्याद्री शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने मोठे काम केले असून…

सहकार महर्षी T-20 मध्ये रविवार पासून क्वार्टर फायनलचा थरार

षटकारा चौकारांच्या आतिश बाजीने मैदान दुमदुमले संगमनेर|झुंजार न्यूज महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या सहकार महर्षी t20 स्पर्धेत देशातील 32 संघांनी सहभाग घेतला असून राज्य पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचा सहभाग प्रेक्षकांची मोठी…

भाऊसाहेबांची जन्मशताब्दी… मनाला भिडणारा  सोहळा – मधुकर भावे

संगमनेर|झुंजार न्यूज १२ जानेवारीला संगेमनेरला गेलो होतो. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील लढाऊ नेते भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी त्या दिवशी होती. गेल्या दहा-बारा वर्षांत महराष्ट्रातील फार मोठ्या नेत्यांच्या जन्मशताब्दी साजऱ्या झाल्या……

बापू तेरे रास्ते भावगीतांनी परिसर भक्तीमय : भजनांनी मानवंदना

प्रेरणादिनानिमित्त महात्मा गांधींच्या भजनांनी परिसर भक्तीमय संगमनेर|झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार सांगणारा बापू तेरे रास्ते या भावगीतांच्या कार्यक्रमामधून आदरांजली वाहण्यात आली असून…

अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मागण्या तात्काळ पूर्ण करुन त्यांना न्याय द्यावा : माजी खा भाऊसाहेब वाकचौरे

नगर । झुंजार न्यूज याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन, त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करुन त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन केले. यावेळी मुख्य…

हिवरगाव पावसा येथे विकसित भारत संकल्प रथ यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

खा.सदानंद तानवडे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना चावी वाटप हिवरगाव पावसा । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. विकसित भारत संकल्प…

शेडगांव येथील सहकार महर्षी विदयालयात जिजाऊ , विवेकानंद व सहकार महर्षी थोरात जयंती साजरी !

शेडगांव । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील स म भा सं थोरात विदयालय येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या महान विभूतींचा जयंती कार्यक्रम मोठया…

लोणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्‍हा मागे घ्‍या : आर पी आय ( निकाळजे गट)

लोणी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील लोणी येथे दिनांक २ जानेवारी रोजी शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ला प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळू…

भारतात लवकरचं वीज आणि जैवइंधनावर ट्रॅक्टरही चालताना दिसतील : ना . नितीन गडकरी

दिल्ली । झुंजार न्यूज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशातील प्रदूषण आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. ‘देशातील वाहन…

महाराष्ट्रातील 72000 आशा बारा जानेवारी पासुन पुन्हा संपावर !

नगर । झुंजार न्यूज आशा कर्मचार्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी जाहीर करून सदर…