Top Tags

भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त काटकसर व करारीबाणामुळेचं शेती , सहकार , शेतकरी व शेतीपुरक उदयोग राज्यात समृद्धीत ! अशोक जैन

संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्रासह देशभर प्रतिष्ठीत असलेला स्वातंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात व हरित क्रांती जनक आण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृती पुरस्कार हा प्रेरणादिन २०२४ म्हणून या पुरस्काराने शेती ,उद्योग व…

संघर्षशील नेतृत्व पत्रकार नवनाथ वावरे यांचा अभिष्टचिंतन निमित्ताने लेखा जोखा !

संगमनेर । झुंजार न्यूज आपल्या दैनंदिन जीवनात रोजीरोटीसाठी मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सामाजिक बांधिलकी जपत गरजुना गरजेनुसार विविध माध्यमातून मदत…

अस्तगावात प्रवरेच्या कृषिदुतांचे आगमन

लोणी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषीदुतांचे आगमन झाले आहे . यावेळी पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी या कृषीदूतांचे स्वागत केले. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा…

तरुण शेतकरी व दूध व्यवसायिकांना ‘ आर्थिक धोरणाचे दिशा दाखविणारे : सागर गीते पाटील

आश्वी । झुंजार न्यूज पिंप्री गावाचे सुपुत्र एक उत्कृष्ट व्यावसायिक न्याय डेअरी चे संस्थापक आध्यक्ष मा सागर गिते यांचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि…

सत्यशोधक- महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून पहावा असा अप्रतिम चित्रपट !

मुंबई । झुंजार न्यूज क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर शो आज नाशिक येथील सिटी सेंटर पिव्हीआर चित्रपटगृहात पार पडला. या प्रीमियर शोला…

मोऱ्या’मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉरकडून दुय्यम वागणूक, बोर्डाचं आडमुठे धरणामुळे चित्रपटाचे तीनवेळा प्रदर्शन रद्द!

मुंबई । झुंजार न्यूज आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता; या चित्रपटाला सेन्सॉर…

अनाथ युवक-युवतींचे प्रश्न सोडविणारा ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून कटिबद्ध ! आ सत्यजीत तांबे

धुळे । झुंजार न्यूज सरकारी नोकरीत अनाथांसाठी आरक्षण आहे. परंतु, त्यात अनेक अडचणी असल्याचे समोर आले आहे. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन अनाथ मुलांचे असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याचा निर्धार…

प्रा कान्हु गिते सरांचे शैक्षणिक कार्यासह सामाजिक कामात मोठे योगदान : श्री भारतराव पा गिते

संगमनेर । झुंजार न्यूज कर्मविर भाऊराव पाटील विद्यालय व ज्यु कॉलेज आश्वी खुर्द येथे ३१ वर्षे प्रदिर्ध शिक्षण सेवा करून नुकतेच सेवा निवृत्त झालेले पिंप्री लौकी अजमपुर येथील सामाजिक कार्यकर्ते…

वडगावपान विद्यालयाच्या 1385 विद्यार्थी रांगोळी मधून जन्मशताब्दीची प्रतिकृती

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त मानवंदना संगमनेर । झुंजार न्यूज सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वडगाव पान येथील डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 1385 विद्यार्थ्यांनी अनोखी बैठक…

‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर !

तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकरचा समावेश मुंबई । झुंजार न्यूज प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी…