Top Tags

विजयादशमीच्या म्हणजेचं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अकोले मध्ये आज “ जीवन ” फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ !

अकोले । झुंजार न्यूज अकोले तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेत विजयादशमीच्या म्हणजेचं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर योगी केशव बाबा चौधरी व आमदार डॉ किरण लहामटे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या…

राष्ट्र सेविका समितीच्या पथसंचलनाचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले स्वागत

पथसंचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रसेविका महिला भगिनींवर पुष्पवृष्टी कोपरगाव । झुंजार न्यूज राष्ट्र सेविका समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (२२ ऑक्टोबर) कोपरगाव शहरात शानदार व शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. कोपरगाव…

वैचारिक कुंडली जुळल्यास मुला-मुलींनी इतर गोष्टीची तडजोड करून विवाहास तयार होणे काळाची गरज : स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव । झुंजार सध्याच्या काळात लग्न जुळविण्यासाठी अनेक अडचणी येतात. समाजातील अनिष्ट चाली-रिती, रूढी, परंपरा यांच्या मागे न धावता विवाह जुळविण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे घेणे आवश्यक आहे. वैचारिक कुंडली जुळली…

कर्तृत्वसंपन्न युवक नेतृत्व : मा . रणजितसिंह देशमुख

संगमनेर झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत मानल्या जाणार्याे संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले एक उमदे नेतृत्व म्हणजे रणजीतसिंह देशमुख होय . ग्रामीण युवक, दूध उत्पादक आणि शेतकर्यांकच्या…

भोजापूर पूरचारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार : ना. राधाकृष्ण विखे पाटील

या भागातील विकसाचे दायित्व स्विकारले,कृती समितीने केला सत्कार संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात युती सरकार आल्यानंतर निळवंडेचे पाणी दिलेच,पण भोजापूरचेही पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत देण्याचे महत्वपूर्ण काम झाले.काळजी करू नका या…

आश्वी खुर्द ग्रामपचायती निवडणुकीसाठी संरपचपदाचे १० तर ११ जागेच्या सदस्यपदाचे ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विखे – थोरात गटात स्पर्धा दिसणार !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिषठेच्या अशा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ…

पंतप्रधानांच्या गुरुवारी होणाऱ्या दौऱ्यामुळे महसूल मंत्री विखे यांचे भाजपमधील महत्त्व अधोरेखित !

शिर्डी । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटने, प्रकल्पांचे लोकार्पण सोहळे होणार…

केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते केतकीपाडा दहिसर येथील डि.पी. रोडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण

मुंबई | झुंजार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज दहिसर पूर्वेतील केटकीपाडा दहिसर चेकनाका येथील डीपी रोड चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…

आश्वी बु ॥ ग्रामपचायत निवडणुकीत संरपचपदाकरिता ६ तर सदस्याकरिता ८६ उमेदवारी अर्ज दाखल !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिष्ठेच्या असणार्‍या आश्वी बु॥ ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री…

” शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा ” शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात संगमनेरात काढण्यात आलेल्या विराट जनाक्रोश मोर्चातून आमदार तांबे बोलले !

संगमनेर । झुंजार न्यूज शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी अशी…