Top Tags

राष्ट्रीय छावा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी प्रविण कानवडे याची निवड !

संगमनेर । झुंजार न्यूज राष्ट्रीय छावा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी प्रविण कानवडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील व प्रदेशाध्यक्ष निखिल…

शिर्डीत २२ ऑक्टोंबर रोजी मराठा वधु वर परिचय भव्य मेळाव्याची तयारी पुर्ण_ जिल्हाध्यक्ष दिपक धट.

कोपरगाव | झुंजार न्यूज अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हॉटेल शांतीकमल, शिर्डी बसस्थानकाशेजारी, मेन रोड, शिर्डी येथे मराठा वधु…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नगर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार : ना राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी | झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नगर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार आहे.जिल्ह्यासह उतर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत होत असून जिल्ह्यातील ८६ हजार…

एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक रोव्हस कार्यशाळा संपन्न

उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा; १५ हृदय शस्रक्रिया तज्ञांची उपस्थिती नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक आणि अद्ययावत समजल्या जाणाऱ्या एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अनेक क्लिष्ट शस्रक्रिया केल्या जात आहेत. नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये…

जनतेला पाणी मिळावे यासाठी निळवंडे व कालव्यांचे काम केले– आ. बाळासाहेब थोरात

समन्यायी पाणी वाटपाचे तत्व मान्य नाही- थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर मागील 56 वर्षात यशस्वी…

खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात उदया ( शनिवारी ) संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा

विविध शासकीय, निमशासकीय संघटनांसह पालक, विद्यार्थी यांचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्र सरकार शिक्षणाच्या खाजगीकरणासह विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय राबवित आहे. या जुलमी व अत्याचारी…

पंतप्रधान मोदी विश्वनेते शिर्डीत येत असून त्यांच्या स्वागताकरीता प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरेल ! महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नगर जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार असून,मागील नऊ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीची कृतज्ञता यानिमिताने व्यक्त करण्याची संधी जिल्ह्याला मिळाली आहे.पंतप्रधान मोदी विश्वनेते…

ऑनलाइनचे काम बंद होण्यासाठी आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा व बेमुदत संप !

नगर । झुंजार न्यूज दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाइनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बेमुदत संपाची हाक दिली. आयटक संलग्न…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दक्षिण-उत्तर अशी चर्चा !

अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. २६ ऑक्टोबरच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपमध्ये दक्षिण-उत्तर असा वाद निर्माण झाला आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून पंतप्रधानांसह भाजपच्या बहुतांशी…

नगरपालिका प्रशासनाने घरपट्टीमध्ये 10 टक्के केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी – काँग्रेसची मागणी

अन्यथा मोठे आंदोलन उभारू शहर काँग्रेस कमिटीचा इशारा संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १०% दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची करवाढ ही अत्यंत अन्यायकारक…