शेतकरी महासन्मान योजनाचा पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी !
शिर्डी । झुंजार न्यूज शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार असून,पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी…
थोरात कारखान्याच्या यंत्रणेकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत !
गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जीवनाचा ध्यास मानून धरण व कालवे पूर्ण…
थोरात कारखान्याचा शुक्रवार (दि 20 ऑक्टो.) रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ !
संगमनेर । झुंजार न्यूज सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10…
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश संघटक सचिव पदी राजेंद्र वाघमारे यांची नियुक्ती
मुंबई | झुंजार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या संघटक सचिव पदी रिपाइं चे एक निष्ठ कार्यकर्ते राजेंद्र वाघमारे यांची…
यशोधन कार्यालयात ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी आजपासून सुविधा !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुका व राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत असलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत…
निळवंडेचे पाणी डाव्या सोडले आता लवकरचं उजव्या कालव्याला सोडणार महसूलमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत !
आश्वी | झुंजार न्यूज साहेब दोन – तीन पिढ्या झाल्या तरी निळवंडे कालव्यातून पाणी येईना , आता तुम्हीचं काही तरी करा या वयोवृद्ध लाभधारी शेतकऱ्यांनी उद्गगारलेल्या वाक्यावरून घाबरु नका एवढी…
निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटले , पाझर तलाव, विहिरी, ओढे भरून शेतपिकांना मिळणार जल संजीवनी !
शिर्डी । झुंजार न्यूज निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील…
डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्यांची तांत्रिक काम तातडीने पूर्ण करून येत्या ३० आॅक्टोबर रोजी पाणी सोडणार : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
अकोले । झुंजार न्यूज निळवंडे धरणातील पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा असलेला हक्क आणि अधिकार आबाधित ठेवूनच सर्व निर्णय होतील त्यामुळे पाण्याच्या बाबतची कोणतीही भीती बाळगू नका असे आश्वासित करून डाव्या…
उजव्या कालव्याचे कामही तातडीने करून पाणी सोडा- आ बाळासाहेब थोरात
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून या भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली…
काळजी करु नका,३० आक्टोबरला उजव्या कालव्यातून पाणी सोडू : ना राधाकृष्ण विखे पाटील
डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा अकोले । झुंजार न्यूज निळवंडे धरणातील पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा असलेला हक्क आणि अधिकार आबाधित ठेवूनच सर्व निर्णय होतील त्यामुळे पाण्याच्या बाबतची कोणतीही…
