Top Tags

नागपूर येथील दीक्षाभूमी व दादारची चैत्यभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

येवला । झुंजार न्यूज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. नागपूर येथील दीक्षाभूमी…

भाजपने संधी दिल्यास शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार’ : ना रामदास आठवले

येवला । झुंजार न्यूज आता २०२४ करिता लोकसभेच्या निवडणुकीचे चाहुल लागली असून भाजपने संधी दिल्यास शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असून लोकसभेच्या जागेची मागणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

संगमनेर तालुका सह दूध संघास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार !

संगमनेर । झुंजार न्यूज कॉग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट सहकारी दूध संघ…

एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

संगमनेर । झुंजार न्यूज गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उच्च वैद्यकीय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एसएमबीटी दंत महाविद्यालयातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गतच नाशिक येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल…

लायन्स संगमनेर सफारचे भव्य रक्तदान शिबीर १११ दात्यांनी केले रक्तदान !

संगमनेर । झुंजार न्यूज लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने तसेच ज्ञानराज करिअर अ‍ॅकेडमी, ध्येय करिअर अ‍ॅकेडमी, व एस. के. फिटनेस क्लब यांच्या सहकार्याने नुकतेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मालपाणी लाॅन्स,…

खडकी रहिवासीयांच्या उपोषणाची मुख्याधिकारी व तहसिलदारांनी घेतली दखल !

कोपरगाव । झुंजार न्यूज शहरातील जुना टाकळी नाका ते खडकी हा रस्ता रहदारीचा अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र त्यास मोठया प्रमाणात खडडे पडल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदने खडकी…

उद्घाटनाचे श्रेय घेताना  मोदींच्या  आभारासाठी मोठे मन दाखवा : कानवडे

संगमनेर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी आशा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनी त्यांचे आभार मानण्याचे मानण्याचे तरी मोठे मन दाखवण्याचा टोला संगमनेर विधासभा मतदार संघाचे प्रमुख सतिष…

आ.थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॅप्पी हायवेवर लखलखाट

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली…

खरशिंदे येथे अतिक्रमण व बोगस झालेल्या घराची नोंद रद्द होण्याबाबत युवकांने सुरु केले उपोषण प स आधिकारी व कार्यकर्त्याच्या मध्यस्तीने सुटले .

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व पठार भागातील असणार्‍या खरशिंदे गावांतील स्वत:च्या मालिकीच्या असणार्‍या जागेवर अतिक्रमण होवून बांधलेल्या घराची बोगस नोंद रद्द होण्याबाबत २५ वर्षाच्या युवकांने सुरु केलेल्या आमरण…

खळी येथे आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य तपासणी शिबीर संप्रन्न !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी येथे आश्वी खुर्द आरोग्य उपकेंद्र अंतर्गत सर्व रोगनिदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येवून मोठ्या प्रमाणात महीला व पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला . सदर…