Top Tags

दीड महिन्यापासून शिंगणापुर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सेवा बंद 

कोपरगाव येथील शिंगणापूर पोष्ट विभागाची मोबाईल बँकींग सुविधा बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा मनस्ताप होत आहे तेंव्हा ही सुविधा तात्काळ चालु करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सध्या डीजीटल इंडियाचा…

पुण्यात NSS VIIT मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे । झुंजार न्यूज दरवर्षाप्रमाणे यावर्षीही VIIT College, Pune मध्ये NSS VIIT मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. रक्तदान शिबिराचा शुभारंभ ओम शांती…

अमृतवाहिनीत निडोचे विद्यार्थी साकारणार संतपरंपरा !

निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये एआयआर कार्यक्रम संगमनेर । झुंजार न्यूज सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांचा परिपूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.विद्यार्थ्यांनी…

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात

सरकारच सामान्यांच्या जीवाशी खेळत आहे मुख्यमंत्र्यांनाही लिहिले पत्र संगमनेर । झुंजार न्यूज राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव…

मुली देशाचे भविष्य-शफीकभाई सय्यद 

कोपरगांव । झुंजार न्यूज आज प्रत्येक क्षेत्रात मुलांबरोबर मुली देखील आघाडीवर आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाने लक्षणीय प्रगती केली असून मूली देशाचे भविष्य असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका मुस्लिम विकास…

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य अखंड करत राहील – : स्नेहलताताई कोल्हे

स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमास उदंड प्रतिसाद कोपरगाव । झुंजार न्यूज महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा…

शेडगांव येथील सहकार महर्षी थोरात विद्यालयांचे मुख्याध्यापक शिवाजीराव सोसे यांना आदर्श मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्कार !

संगमनेर । झुंजार न्यूज ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था नेवासा यांचे वतीने संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक शिवाजीराव बाबुराव…

जयहिंद लोकचळवळ तरुणांसाठी मोठे व्यासपीठ : आ. बाळासाहेब थोरात

जयहिंदची मुंबईत तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स संपन्न राज्यभरातून 300 कृतिशील युवकांचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय राज्यघटना ,समृद्ध लोकशाही, भारताची एकात्मता व संपन्नता अधिक समृद्ध व्हावी याकरता कार्य करत…

शेडगांव येथील सांगळे परिवारातील ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात उपस्थितीत व ह भ प अंकूर महाराज साखरे यांच्या जाहिर किर्तनाने आज सायंकाळी होणार

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सांगळे परिवारातील जेष्ठाचा अभिष्टचिंतन सोहळा माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे यांच्य उपस्थितीत व किर्तन केसरी ह भ…

अकोला जिल्ह्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ !

अकोला । झुंजार न्यूज अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे तसेच शिवापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाचे भूमिपूजन व…