पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यींनी टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या राखीचा क्रिकेटपटू शिखर धवन यांच्याकडून स्विकार !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यींनी टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या राखीचा देशाचे महान क्रिकेटपटू शिखर धवन यांनी स्विकार करत विद्यार्थ्यींनीचे व बालपण स्कूलचे कौतुक केले…
थोरात कारखान्याकडून ठिबकसाठी 50 % अनुदान तर प्रतिरोप 1 रुपये अनुदान
ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भाव देण्याबरोबर शेतकरी, सभासद…
संग्राम मतिमंद विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत असताना संगमनेर मधील मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांनी या उत्साहात विविध वेशभूषा करून अत्यंत आनंदाने सहभागी होत दहीहंडीचा सण साजरा…
भारत जोडो यात्रा देशाला दिशा देणारी – विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात
भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेरात काँग्रेसची विराट पदयात्रा अत्यंत उत्साहात व जल्लोषमय वातावरणात हजारो नागरिकांचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज खा.राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत…
इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अर्थिक निकषावर आरक्षण दया : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
दलित आदिवासी ओबीसी मराठा सर्व समाजाला सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करा बोईसर । झुंजार न्यूज अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा…
‘… तर लाखो लोकांच्या जीवाला धोका’- आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भीती !
मुंबई । झुंजार न्यूज ऐन सणांच्या सुरुवातीला दूध भेसळ प्रकरण समोर आल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे मिठाई. बऱ्याच मिठाई पदार्थांमधे दूध…
आरक्षण घालविणार्याना युती सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही : अमोल खताळ
संगमनेर । झुंजार न्यूज मराठा समाजाचे आरक्षण घालविण्याचे पाप ज्यांनी केले त्यांना युती सरकारने दिड वर्षात आरक्षणासाठी काय केले हा प्रश्न विचारण्याचा नैतिकही अधिकार नसल्याची टिका अमोल खताळ यांनी केली.…
कांदा अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ !
मुंबई । झुंजार न्यूज राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २००…
बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांच्या उपस्थितीत सांगळे वस्तीवरील श्रीकृष्ण मंदिरात गोकूळअष्टमी साजरी !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सांगळे वस्तीवर असणाऱ्या कृष्ण मंदिरात बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांनी पारंपारिक वेशभूषातून गोपाळा – गोपाळा म्हणत गोकूळअष्टमी साजरी केली . यावेळी सुदाम सांगळे…
मालपाणी उद्योग समूह सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन नवनाथ वावरे यांची चेअरमनपदी निवड
संगमनेर । झुंजार न्यूज मालपाणी उद्योग समूह सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी पत्रकार नवनाथ वावरे यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन पदी भारत घोडेकर यांची एकमताने निवड झाली आहे. अशी सुचना…
