Top Tags

आध्यत्माचे मंदीर पुर्ण केले परंतू त्याचे पावित्र्य जपने हे आपले सर्वांचे कर्तव्य : आ बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज अंभोरे गावांतील जागृत असणारे काळूबाईचे मंदिर अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ग्रामस्थांच्या पुढाकारातून पुर्णत्वास आले असून गावांत आता आध्यात्मिक मंदिर पूर्ण झाल्याने त्यांचे पावित्र्य जपणे हे आपले सर्वांचे…

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीची सव्वा सात कोटींची कर पट्टी थकवली !

शिर्डी । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीची सव्वा सात कोटींची कर पट्टी थकवल्याने सरपंचांनी शुक्रवारी काकडी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर…

बोगस डॉक्टरचे रॅकेट उघड होण्यासाठी प्रमाणपत्र व डिग्री तपासण्याची मागणी

नगर । झुंजार न्यूज ग्रामस्थांवर चूकीचे उपचार करणाऱ्या चितळेवाडी (ता. पाथर्डी) येथील त्या मुन्नाभाईवर कारवाई करावी व त्या बोगस डॉक्टराला पाठिशी घालून फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व संबंधीत…

सह्याद्री स्कूलच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीने बनवलेल्या राखीचे आमदार थोराताकडून कौतुक

संगमनेर । झुंजार न्यूज पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घेऊन काम करत असलेल्या शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक राख्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळसाहेब थोरात…

प्रज्वल संवत्सरकर उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना !

कोपरगाव । झुंजार न्यूज प्रज्वल उदय संवत्सरकर हे अभियांत्रिकी पदवीधारक असून ते दोन वर्षांच्या उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे नुकतेच रवाना झाले आहेत, तालुक्यातील संवत्सर येथील माजी ब्रांच पोस्ट मास्तर शशिकांत…

पिंप्री लौकी अजमपूर येथील अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संप्रन्न !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांच्या कृपाशिर्वादाने व ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते अखंड…

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठकीस प्रारंभ !

मुंबई | झुंजार न्यूज जालना येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीस प्रारंभ झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करत असताना विद्यार्थ्यांकडून मिळाली शिदोरी !

शिर्डी । झुंजार न्यूज “साहेब प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली, शिर्डी विमानतळासाठी जमिन्या दिल्या, मात्र गावचा विकास नाही,” असा व्यथा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी मांडल्या. उद्धव ठाकरे यांनी…

लिज्जत पापड उद्योग समूहाचे व्यवस्थापक सुरेशराव कोते यांना “राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार”

नाशिक । झुंजार न्यूज रेड स्वस्तिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव मारुती कोते यांना नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय…

कल्पना सरोज यांनी महीला असूनही कष्टातून जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोट्यावधीचे साम्राज्य उभारले !

मुंबई । झुंजार न्यूज ही गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची जिने नियतीलाही पराभवाची धूळ चारली. जिला जन्मापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजाकडून उपेक्षा सहन करावी लागली, लहानपणीच वडिलांनी तिचे…