Top Tags

इलग पाटील व कुटुंबियांनी गावांसाठी भव्य असा वैकुंठ रथ म्हणजेचं स्वर्ग रथ दान दिल्याने हे मानवी समाज्यातील सर्वात मोठे श्रेष्ठदान : महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज प्रत्येक गोष्ट ही जर व्यावहारिक दृष्टीकोनातून बघितल्यास सामाजिक व्यवस्था कोलमडून जाईल . वारकरी संप्रदायामध्ये मोठी ताकद असल्यामुळेचं आज लाखो वारकरी हे पंढरपूरला पायी जात असतात. वडिलांचे…

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय व महसूल विभाग यांच्यात सामंजस्य करार

संगमनेर । झुंजार न्यूज महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना विद्यार्थ्यांमार्फत लोकांपर्यंत पोहचविणे व खऱ्या गरजू समाजाला शासकीय योजनांची माहिती करून देणे व त्या योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा…

कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर !

G-20 अंतर्गत दिल्लीत शानदार कार्यक्रमात गौरवण्यात येणार संगमनेर । झुंजार न्यूज एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G-20 अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ.…

स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली? – सत्यजीत तांबे

मुंबई । झुंजार न्यूज राज्यात रस्त्यावर कुठेही अपघात झाल्यास अपघातग्रस्त रुग्णाला त्वरित उपचार मिळण्याकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली…

नेतृत्वाच्या अभावामुळे आदिवासी समस्याग्रस्त झाला आहे : अनिल मुन्तोडे

डिग्रस । झुंजार न्यूज आदिवासी समुह किमान मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असून त्यांनी स्वत:च्या समाजातून नेतृत्व निर्माण केले पाहिजे.आदिवासी समाजाची सर्वात मोठी समस्या नेतृत्वाचा अभाव ही आहे. नेतृत्वाच्या अभावामुळे आदिवासी…

खरशिंदे फाटा ते गांव ते खांबे ४ कि मीचा रस्त्यांची दयनिय आवस्था , विदयार्थ्यासह ग्रामस्थांचे मोठे हाल !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील असणाऱ्या दऱ्यातील वाटी सारख्या खरशिंदे गावाला जोडणाऱ्या खरशिंदे फाटा ते खरशिंदे , खरशिंदे ते खांबे या ४ कि मीच्या दोन्ही…

आ थोरात यांनी आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सातत्याने काम केले : मआ. डॉ. तांबे

आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात भव्य रॅली व मेळावा पारंपारिक वेशभूषा व आदिवासी नृत्य ठरले लक्षवेधी संगमनेर । झुंजार न्यूज पारंपारिक वेशभूषा ,पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात हजारो आदिवासी बंधू-भगिनींची भव्य…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नगर, संगमनेरमध्ये बैठका

निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंची प्रमुख उपस्थिती —————————————— नगर । झुंजार नुकतीच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू…

पदाधिकारी व अधिकार्यांनी समन्वयाने “शासन आपल्या दारी” उपक्रम यशस्वी करावा- ना.विखे पाटील

अहमदनगर । झुंजार न्यूज शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी “शासन आपल्या दारी” हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. शिर्डी येथे 11 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित करण्यात…

दाढ खुर्द मध्ये सामाजिक उपक्रमातुन लोकशाहिर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून शालेय विदयार्थ्याना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले . भारतीय लहुजी…