तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला
अहील्यानगर । झुंझार न्यूज खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण केल्याच्या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके…
शिर्डीत संरक्षण क्षेत्रातील मोठी झेप! ५ लाख तोफगोळे निर्मिती क्षमतेच्या भव्य प्रकल्पाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण होणार
शिर्डी । झुंझार न्यूज . भारतीय संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने अहमदनगर जिल्ह्यात एक मोठे पाऊल टाकले जात आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर खुर्द (एमआयडीसी) येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक “क्षेपणास्त्र संकुल…
शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन
विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी! शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी…
खिर्डीगणेशच्या आकांक्षा भास्करची भारतीय नौदलात उप लेफटनंटपदी निवड
कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगांव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील आकांक्षा विक्रम भास्कर हिची भारतीय नौदलात उप लेफटनंटपदी नुकतीच निवड झाली. ग्रामिण भागात राहुन बाळगलेली जिदद आणि त्याच्या जोडीला कष्ट यातुन तीने…
खातगांव रामदास स्वामी समर्थ मठाच्या पादुकांचे कोपरगांवी घरोघर पुजन
कोपरगांव । झुंझार न्यूज जिल्हयातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र खातगांव येथे समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी मारूतीची प्रतिष्ठापना करून समर्थ रामदास स्वामी मठाची स्थापना केली तेथील पादुका समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी, दामोदरबुवा रामदासी…
अमृतवाहिनी एमबीएच्या 108 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी थेट निवड
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर निवड संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाच्या सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात १०८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय…
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पाणी सुटले.
मंत्री विखे पाटील आणि आ.खताळ यांच्यामुळे तळेगावसह २१ गावांना मोठा दिलासा संगमनेर । झुंझार नूज संगमनेर तालुक्यातील तळेगावसह २१ गावांसाठी जीवनदायिनी ठरणारी तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेर कार्यान्वित झाली. जलसंपदा…
सर्व सामान्य वाहनचालकांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्या आरटीओ अधिकारी याना सूचना -आ खताळ
आरटीओ कॅम्पवर आ खताळ यांची अचानक धाड संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, श्रीरामपूर यांच्या वतीने दर महिन्या च्या प्रत्येक बुधवारी वाहन परवाना (लायसन्स)…
निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांचा सत्कार
शेतकरी , कामगार यांचे ज्वलंत प्रश्न कीर्तनाच्या माध्यमातून मांडल्याने महाराजांचा सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज शेतकरी नेहमीच विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात असतो त्यातच आता महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून…
गुंजाळवाडीत भक्ती, कृषी आणि संस्कारांची मांदियाळी; प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या ८ व्या पर्वाचा जयघोष
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे विश्वगौरव विभूषित महायोगी प. पू. स्वामी श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि कृपाशीर्वादाने ८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…
