Top Tags

रस्त्याचे काम की प्रवाशांच्या जीवाशी खेळ? शिर्डी-पुणे राज्यमार्गाच्या संथ कामामुळे पानोडी-शिबलापूर ग्रामस्थ आक्रमक

अपघातांचे सत्र आणि धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण; काम त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा आश्वी । झुंझार न्यूज शिर्डी ते पुणे या नव्यानं मंजूर झालेल्या राज्य मार्ग ६७ मधील राहाता…

पानोडीच्या सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाची दहावीच्या निकालात बाजी; गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाने’ इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा यंदाही मोठ्या थाटात कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर…

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार – डॉ. विखे पाटील

राहाता । झुंझार न्यूज राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी…

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना ! १५५ मिली मीटरचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार शिर्डी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा…

बिबट्याला घरात जेरबंद करणाऱ्या 65 वर्षीय आजीबाईंशी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी साधला संवाद

यशोधन कार्यालयाच्या वतीने सन्मान करत किराणा किट भेट संगमनेर । झुंझार न्यूज खरशिंदे येथील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड या आजीने अत्यंत धाडसाने घरात अचानक शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करत मोठा संकटाचा…

राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदलला; तालुक्यात हप्तेखोरी आणि टक्केवारी वाढली : बाळासाहेब थोरात

थोरात-पुणे रेल्वेबाबत माजी महसूल मंत्र्यांचा घणाघात साकुर येथे ऊस विकास मेळाव्यात साधला संवाद संगमनेर । झुंझार न्यूज “चाळीस वर्षांच्या प्रवासात आम्ही कष्टातून संगमनेर तालुका विकासाच्या शिखरावर नेऊन ठेवला. मात्र, ज्यांना…

डॉ. नीलम गोरे यांची पाचव्यांदा विधान परिषदेवर निवड; सुरेखाताई गव्हाणेंकडून ‘ज्ञानेश्वरी’ भेट देत १ लाख वाचक घडवण्याचा संकल्प

आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी पाचव्यांदा आमदारकीची शपथ घेऊन एक नवा इतिहास रचला आहे. सलग पाचव्यांदा पक्षाने दाखवलेला विश्वास आणि जनसेवेची ओढ यामुळे…

*जातीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रभागांना महापुरुषांची नावे द्या; रिपाईची मागणी

श्रीरामपूर । झुंझार न्यूज श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांना जातीय नावाने ओळखले जात असल्याने त्या भागांना महापुरुषांचे अथवा लोकशाही मूल्य दर्शविणारी नावे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आठवले…

वादळी वाऱ्यामुळे शेडगावचा पाणीपुरवठा खंडित; थोरात कुटुंबियांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या मदतीला धावला ‘राजहंस’चा पाणी टँकर

आश्वी | झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शेडगाव परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे…

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘कृषीदूत’ सरसावले; सायखिंडी गावात श्रमशक्ती कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

संगमनेर | झुंझार न्यूज शेतकरी आणि ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथे कृषीदूतांचे आगमन झाले आहे. मालदाड येथील ‘श्रमशक्ती…