खासदार लोखंडे अथवा मी दोघापैकी एक जण निश्चितचं शिर्डी लोकसभेची निवडणुक लढवेल : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले
लोणी | झुंजार न्यूज खासदार डॉ सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे हे माझे चांगले मित्र आहेत शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता मी इच्छुक आहे मात्र अदयाप असा ठोस निर्णय घेतला…
सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द : ना रामदास आठवले
लोणी | झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जाण्याचे काम करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकार करीत…
समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाचे पुणे येथे ५ जुलै रोजी डॉ. मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन
तेरा वर्षाच्या अथक मेहनतीतून ७० लाख रुपये खर्च करून काम पूर्ण. कोपरगांव : झुंजार न्यूज समर्थ रामदास स्वामी लिखीत वाल्मीकी रामायणाच्या सात, कांडावरील आठ अभ्यासपूर्ण खंडात्मक ग्रंथाचे ५ जुलै रोजी…
जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार सोहळा तसेच शेतकरी मेळावा लवकरच – आ.सत्यजीत तांबे
संगमनेर : झुंजार न्यूज मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोकचवळीच्या माध्यमातून शेतकरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांना…
शिक्षणातूनच मिळेल महिलांना आत्मविश्वास’ .. आमदार सत्यजीत तांबे
Mumbai l Zunjar News ‘प्रत्येक महिलेमध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली असते. ही ऊर्जा परिस्थितीनुरूप बाहेर पडते. ही ऊर्जा शिक्षणासाठी महिलांनी वापरली तर या शिक्षणातूनच महिलांना आत्मविश्वास मिळेल’, याकडे आमदार सत्यजीत तांबे…
दाढ शिवारात दिवसा ढवळ्या सकाळी ९ वाजता एका व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला !
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी – अझमपूर येथील एका ४६ वर्षिय व्यक्तीवर सकाळी नऊ वाजता दाढ खुर्द शिवारात बिबट्याने हल्ला केला मात्र लोकांची तप्तर मदत मिळाल्याने त्यांचा जीव…
कोपरगावच्या लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे यांच्या मदतीला धावल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे.
कोपरगाव | झुंजार न्यूज एकेकाळी आपल्या सौंदर्याने व नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडून तमाशाचा रंगमंच गाजविणाऱ्या लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे कोपरगावकर वयोवृद्ध झाल्याने व त्यांच्या डोक्यावर घराची छप्पर नसल्याने त्या…
आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठीची अतिंम प्रभाग रचनाकरिता विशेष ग्रामसभा झाली , आता प्रतिक्षा निवडणुकीच्या बिगुलची !
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठीची अतिंम प्रभाग रचनाकरिता विशेष ग्रामसभा बोलाविण्यात येवून प्रभाग रचना…
विद्यार्थ्यांनी स्वप्न बघून वाटचाल करा मेहनतीचे फळ निश्चित मिळते : अनलॉग अस्ट्रोनट म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रध्दा गुंजाळ
संगमनेर | झुंजार न्यूज ध्येय व स्वप्न उराशी बाळगून विदयार्थ्यानी प्रयत्न व मेहनत केल्यास यश निश्चित येते मग तो कुठलाही विदयार्थी असो स्वप्न बघून वाटचाल करा मेहनतीचे फळ मिळते असे…
राष्ट्रीय समाज पक्ष हा निश्चितचं तळागाळापर्यत पोहचून येणार्या निवडणुकीकरिता सज्ज दिसेल : राष्ट्रीय मुख्य महासचिव सुशिल कुमार
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुका हा चळवळीचा बाल्लेकिल्ला समजला जात असून येथील कार्यकर्त्या हा प्रामाणिक व ध्येयाने काम करणारा असल्याने राष्ट्रीय समाज पक्ष हा निश्चितचं तळागाळापर्यत पोहचून येणार्या निवडणुकीकरिता…
