Top Tags

मुळा प्रवरा संस्थेच्या कामगारांना न्याय मिळवून दया नामदार रामदास आठवलेंना साकडे

शरदराव बनसोडे यांनी मांडल्या कामगारांच्या व्यथा आश्वी । झुंझार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले यांची राज्यसभा सदस्यपदी फेरनिवड झाल्यानंतर, त्यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक…

जागतिक महिला दिनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहिल्यानगर तर्फे महिला शिक्षिकांचा सन्मान

झरेकाठी । झुंझार न्यूज आठ मार्च जागतिक महिला दिन व दहा मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या रयत शैक्षणिक संकुल ,सात्रळ ,तालुका राहुरी ,जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या…

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: रिपब्लिकन पक्षाची मोठी तयारी; डॉ. राजेंद्र गवईंच्या उपस्थितीत गुरुवारी उमेदवारांच्या मुलाखती

राहुरी । झुंझार न्यूज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असून, या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाने पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाचे राष्ट्रीय नेते…

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रिपाई (गवई) सज्ज; डॉ. राजेंद्र गवईंच्या उपस्थितीत गुरुवारी राहुरीत महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी आणि उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होणार; नगर-मनमाड रस्ता आंदोलनाची दिशाही ठरणार राहुरी । झुंझार न्यूज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाची अत्यंत…

राहुरीत गुरुवारी पत्रकारांचा गौरव सोहळा; डॉ. राजेंद्र गवई यांच्या हस्ते होणार सन्मान

राहुरी । झुंझार न्यूज स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ वाघमारे बहुउद्देशीय संस्था (खळी, ता. संगमनेर) आणि झुंजार बहुजन पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथे गुरुवारी (दि. १२ मार्च २०२६) भव्य पत्रकार सन्मान…

जिद्द, परिश्रम आणि देशसेवेची ओढ; कोपरगावची सई सुकाळे भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’

कोपरगाव । झुंझार न्यूज कोपरगावच्या भूमीतून उगवलेली जिद्द, शिस्त आणि परिश्रमांची उज्ज्वल कहाणी आता देशसेवेच्या तेजाने उजळली आहे. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष बाबुराव गवारे यांची पणती आणि कै. शरदराव गवारे यांची…

सात्रळ महाविद्यालयात आजपासून दोन दिवशी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ याविषयावर राष्ट्रीय चर्चासत्र सात्रळ । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे…

हिंदुस्थान फिड्रस प्रा. लि. व स्व. शिवाजीराव थोरात दूध संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

पानोडी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य संगमनेर । झुंझार न्यूज सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक मदतीचा वारसा जपत, संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व. शिवाजीराव प्रतापराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्था आणि…

महिलांच्या क्रीडा गुणांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला क्रीडा महोत्सव !

एकविरा क्रीडा महोत्सवात क्रिकेटसाठी 160 , रस्सीखेच 252 व बॅडमिंटन साठी 327 महिला संघांचा सहभाग शेतकरी महिलांची क्रिकेट मैदानात बॅट घेऊन फटकेबाजी क्रीडा महोत्सव हा महिलांसाठी आनंदाचा काळ, महिला प्रेक्षकांची…

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांना आकर्षित करणारा ठरावा-ना.विखे पाटील

विधान भवनातील बैठकीत घेतला आराखड्याचा आढावा लोणी । झुंझार न्यूज भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनातून साजरे होण्याच्या दृष्टीने सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, वर्षभर संपन्‍न होणा-या कार्यक्रमात…