थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची 25 फेब्रु.रोजी सांगता
संगमनेर । झुंझार न्यूज देशातील संपूर्ण सहकारासाठी मार्गदर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाची सांगता बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी…
आश्वी परिसरात वाळू तस्करांना मोठा दणका नवनियुक्त सपोनि सुदाम शिरसाट ‘अॅक्शन मोड’मध्ये
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनियुक्त सहायक…
हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासली संगमनेरची सहकार पंढरी
संगमनेरचा समृद्ध सहकार पाहून विद्यार्थी भारावले 6700 विद्यार्थ्यांनी थोरात कारखाना, दूध संघ, इंजिनिअरिंग कॉलेजला दिली भेट संगमनेर । झुंझार न्यूज दुष्काळी तालुका ते वैभवशाली तालुका या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान…
अमरावती विद्यापीठाचा मोठा सन्मान: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांना ‘डी.लिट’ पदवी जाहीर
अमरावती । झुंझार न्यूज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि अत्यंत मानाची समजली जाणारी ‘डी.लिट’ (वाङ्मय पंडित) ही पदवी डॉ. कमलताई गवई यांना जाहीर केली आहे. डॉ.…
तळेगाव दिघे येथील मैला गाळ प्रकल्पाविरोधात उपोषण पाचव्या दिवशीही सुरू; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लोकवस्तीजवळ उभारण्यात येत असलेल्या ‘मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पा’ला (FSTP) विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री…
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिटी बरखास्त ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
येत्या 5 एप्रिल पर्यंत नवीन वॉर्ड तालुका कमिटी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई । झुंझार न्यूज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन…
प.पू. रमेशगिरी महाराजांच्या हस्ते संजीवनी कार्यस्थळावर जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न
कोपरगांव । झुंझार न्यूज माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कर्मभूमीत (शिंगणापुर) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी संजीवनी साखर कारखाना कार्यस्थळावर…
झरेकाठीची लेक अहिल्यानगरमध्ये अपघातात गंभीर जखमी; उपचारासाठी दातृत्वाच्या हाताची गरज
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील एका गरीब कुटुंबातील तरुण मुलगी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. कुमारी आकांशा रवींद्र निकम असे या मुलीचे…
संगमनेरमध्ये नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू करणार — ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले
कवी अनंत फंदी नाट्यगृहास अभिनेते प्रशांत दामले यांची आ. तांबे यांच्या समवेत भेट संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर हे मोठी समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात…
