डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
लोणी । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून,…
संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुंबई पॅटर्न’चा अभ्यास
आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने नगरसेवकांचा बीएमसी दौरा मुंबई । झुंझार न्यूज संगमनेर शहराच्या नियोजित विकासाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि ‘संगमनेर २.० व्हिजन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे…
शिवचरित्र घरोघरी, देवघरी’ मोहिमेचा चिंचपूरमध्ये जागर !
शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी संगमनेर । झुंझार न्यूज शिवचरित्र हा केवळ इतिहास नसून तो जगण्याचा आधार आहे. ज्या घरात शिवचरित्र असेल, तेथे कोणतीही दहशत टिकू शकणार नाही. शिवरायांचे…
प्रतिष्ठित ‘इंटर-झोनल महिला क्रिकेट स्पर्धे’साठी ” आश्वीच्या ” पूनमची निवड
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी आणि मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू पूनम खेमनर हिने आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या…
पिंप्री लौकी अजमपुरचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव गिते (पाटील) यांचे वृद्धापकाळाने निधन
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्याकडून शात्वन तर अंत्यविधीसाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील…
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प: जलसंपदा विभागाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा ‘कार्य अहवाल’ प्रकाशित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रकाशन; सिंचन समृद्धीसाठी महायुती सरकारची मोठी झेप मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाचा कणा असलेल्या सिंचन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री…
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘चहापान’ संपन्न
महायुतीकडून विकासाच्या मुद्द्यांवर रणनीती निश्चित मुंबई : झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्याच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याची राजकीय राजधानी असलेल्या मुंबईत हालचालींना वेग आला…
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व किसनराव गिते (पाटील) यांचे निधन
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व परमपूज्य किसनराव कारभारी गिते (पाटील) यांचे आज, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता…
माणुसकीचे दर्शन! अपघातातील जखमी तरुणीच्या उपचारासाठी दत्त गिरी महाराजांनी दिले कीर्तनाचे मानधन
आश्वी । झुंझार न्यूज संकटकाळात एकमेकांना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील रहिवासी आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे…
संगमनेर नगरपरिषद ला ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे…
