Top Tags

डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मानले आभार

मुंबई । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्षाने आगामी काळातील निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन आपल्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. यात अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील…

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरातांच्या नावाची चर्चा

काँग्रेसचा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’? मुंबई । झुंझार न्यूज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी राज्यसभा निवडणुकीकडे लागले आहे. महाविकास आघाडीला राज्यसभेची एक जागा मिळणार असून, या जागेवर कोणाला संधी…

शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय घ्या; बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर घणाघात

संगमनेर । झुंझार न्यूज आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर कॉ. अजित नवले यांनी काढलेला मोर्चा हा त्यांच्या व्यथांचे प्रतिबिंब असून, सरकारने आता केवळ शिष्टमंडळांना चर्चेसाठी बोलावून वेळकाढूपणा करू नये. आदिवासींचे प्रश्न…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविराच्या वतीने महिलांसाठी क्रिकेट बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धा

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून 7 मार्च ते 12 मार्च 2026 या काळात रंगणार भव्य स्पर्धा संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

​आश्‍वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्‍वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातून एका अल्पवयीन मुलीला चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न पोलीसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपीचा…

सरकारने साखर कारखान्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात – मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात

ऊस लागवड सह एकरी उत्पादन वाढवावे थोरात कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज साखर कारखानदारी मधून राज्य व केंद्र सरकारला दरवर्षी काही हजार कोटींचा टॅक्स दिला…

नागरिकांनो डोंगरांना आग लावू नका ; वनसंपदा जपा – सौ.दुर्गाताई तांबे

संगमनेर । झुंझार न्यूज उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लावल्या जातात. यामुळे विविध वृक्षांसह नैसर्गिक वनसंपदेची मोठी हानी होत असते. वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून कोणीही…

डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

लोणी । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून,…

संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुंबई पॅटर्न’चा अभ्यास

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने नगरसेवकांचा बीएमसी दौरा मुंबई । झुंझार न्यूज संगमनेर शहराच्या नियोजित विकासाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि ‘संगमनेर २.० व्हिजन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे…

शिवचरित्र घरोघरी, देवघरी’ मोहिमेचा चिंचपूरमध्ये जागर !

शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी संगमनेर । झुंझार न्यूज शिवचरित्र हा केवळ इतिहास नसून तो जगण्याचा आधार आहे. ज्या घरात शिवचरित्र असेल, तेथे कोणतीही दहशत टिकू शकणार नाही. शिवरायांचे…