Category: Uncategorized

एकही संत देवाकडे गेला नाही, संत हेच देव झाले!’ संगमनेरात इंदुरीकर महाराजांनी गाजवले काल्याचे कीर्तन

संगमनेर । झुंझार न्यूज “एकही संत देवाकडे गेला नाही, तर संत हेच स्वतः देव झाले. संतांनी स्वतःचे आयुष्य राखरांगोळी करून समाज सुखी केला. त्यामुळे आपल्या मातीतील माणसे आपणच मोठी केली…

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निळवंडे धरण व कालवा विभागात ‘सामाजिक बांधीलकी’; रक्तदान आणि आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आश्वी । झुंझार न्यूज राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संगमनेर येथील निळवंडे धरण व उर्ध्व कालवा विभागाच्या वतीने रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी…

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बौद्ध समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र

२ जुलै २०२६ रोजी संगमनेर तहसीलवर धडकणार ‘भीमगर्जना’ मोर्चा आश्वी । झुंझार न्यूज अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर विश्रामगृह येथे…

राजहंसच्या मिशन 50 L अंतर्गत तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांचा पंजाब अभ्यास दौरा

संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मा.कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या…

जोर्वे येथील यशदीप दिघे यांची एनडीए मधून लेफ्टनंटपदी निवड.

संगमनेर । झुंझार न्यूज जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे देहरादून येथून एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी लेह लडाख येथे लेफ्टनंट…

जनसेवेचा महामेरू आणि अहिल्यानगरच्या राजकारणाचे ‘चाणक्य’: नामदार राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या अनेक दशकांपासून ‘विखे’ नावाचे वलय कायम आहे. मात्र, २०१९ मध्ये राज्याचे दिग्गज नेते नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे…

कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे दीपस्तंभ : ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते जग जिंकू शकतात,” या विचारावर विश्वास ठेवून शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे…

पूजनीय गगनगिरी महाराज हेच आमचे ‘राम’ : ढोक महाराज

रामकथेने संगमनेरचा गुंजाळ मळा भक्तीरसात न्हाऊन निघाला! दीड लाख भाविकांची अलोट गर्दी; रामायणाचार्य ढोक महाराजांच्या वाणीतून गुंजाळवाडीत अवतरले ‘रामायण‘ संगमनेर । झुंझार न्यूज “रामभक्ती, तपश्चर्या आणि ईश्वरनिष्ठा हे मानवी जीवनाचे…

राहुरीत भीमसैनिकांचा एल्गार , आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा !

आरक्षण बचाव’च्या घोषणांनी शहर दणाणले राहुरी । झुंझार न्यूज अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने…

देशाला महासत्ता करायचे असेल तर गाव आणि शेतकरी समृद्ध करा; भास्करराव पेरे पाटील यांचे संगमनेरमध्ये परखड विचार

संगमनेर । झुंझार न्यूज “सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत. त्यामुळे आता महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे. व्यसनमुक्त गाव हेच खऱ्या अर्थाने समृद्ध…