सह्याद्री ज्युनिअर कॉलेजची सीईटी स्पर्धा परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी
संगमनेर । झुंजार न्यूज अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या शाखांना प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचे निकाल नुकतीच जाहीर झालेले असून या परीक्षेमध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री…
