Category: सामाजिकशैक्षणिक

विशेष श्रमसंस्कार शिबिरातून घडतो व्यक्तिमत्त्व विकास – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

संगमनेर । झुंझार न्यूज साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कामटवाडी येथे मोठ्या उत्साहात…

पद्मश्री विखे पाटील राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत पाथरे विद्यालयाची कु. सिनारे द्वितीय

झरेकाठी । झुंझार न्यूज श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर विद्यालयाची बुलंद तोफ कुमारी प्रियंका सिनारे हिस पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय…

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आजी-आजोबा ऋणानुबंध’ सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील संस्कृती जोपासत, भावी पिढीवर नैतिक मूल्यांचे संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सह्याद्री शिक्षण संस्था सातत्याने करत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात…

सात्रळ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उत्साहात संपन्न; तज्ज्ञांनी दिला व्यक्तिमत्व विकासाचा मंत्र

युवकांनी वाचन संस्कृती जोपासत योगाभ्यास व सकारात्मक विचारांची कास धरावी – प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे सात्रळ । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ आणि कला, वाणिज्य व…

प्रेरणा दिनानिमित्त अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये 150 विद्यार्थ्यांचे रक्तदान

संगमनेर । झुंझार न्यूज अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला असून अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये 150 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून प्रेरणा…

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली

संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने मागील 43 वर्षाची उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली असल्याची माहिती प्राचार्य…

आश्वी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन, जिजाऊ जयंती व पत्रकार गौरव सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी : झुंजार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती…

निसर्गात सोबत राहूनच आपले जीवन सुंदर होऊ शकते – गणेश शिंदे

पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पुष्प पहिले झरेकाठी । झुंझार न्यूज बौध्दीक साधनांच्या जोरावर नाही तर निसर्गा सोबत राहून जीवन सुंदर होणार आहे. संताच्या अंगी असलेले मोठेपण शोधा.…

पळसखेडे शाळेच्या तीन विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज . संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक भवानराव थोरात…

You missed