Category: राजकीय

रिपाई (आठवले) दक्षिण जिल्हा कार्यकारणी बरखास्त , हंगामी जिल्हयाचे सुत्र सुनिल साळवेंकडे ! 

श्रीरामपूरच्या जागेवर रिपाई लढणार ? मित्रपक्षाने आता पर्यंत कार्यकर्त्याला सत्तेपासून वंचित ठेवले ही खेदाची बाब ! वाकचौरे अहमदनगर l झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) शहरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत…

लोकशाहिर डॉ आण्णाभाऊ साठे यांची जात , धर्म विरहित काम करण्याची शिकवण : डॉ सुजय विखे पाटील

आश्‍वी l झुंजार न्यूज गोरगरीब जनतेची कामे करताना जात आणि धर्म विरहित काम करण्याची शिकवण लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी दिली. त्यांचेच विचार महायुती सरकार कृतीच्या माध्यमातून पुढे घेऊन जाताना…

कारखान्याची नवी वैभवशाली इमारत समृद्ध परंपरेचा माइल्डस्टोन : आमदार थोरात

थोरात कारखान्याच्या नवीन इमारतीचे पूजन संगमनेर l झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवी इमारत ही या…

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा सण : आमदार थोरात

संगमनेर | झुंजार न्यूज रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत आहे. मात्र सध्या या नात्याचे होत…

महायुतीला साथ दिल्यास ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम डबल : मुख्यमंत्री

पुणे l झुंजार न्यूज आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली, तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम दरमहा दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

रिपब्लिकन पक्ष (आठवले) दक्षिण विभागाची सोमवारी नगर येथील विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठक !

आश्वी l झुंजार न्यूज केंद्रीय मंत्री ना .रामदास आठवले यांच्य नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची अतिशय महत्त्वपुर्ण बैठक सोमवार दि १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा…

थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची सोमवारी पूजा !

आ.बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या हस्ते पूजन संगमनेर | झुंजार न्यूज देशातील सहकारासाठी मापदंड ठरणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पूजा सोमवार दिनांक 19 ऑगस्ट…

लोकनेते आ.बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड !

विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वपूर्ण जबाबदारी संगमनेर l झुंजार न्यूज काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सैनिक असलेले राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून…

युती सरकारला बहिण लाडकी नाहीतर सत्ता लाडकी हवी – आमदार थोरात

मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळाव्यात युती सरकारवर हल्लाबोल संगमनेर l झुंजार न्यूज राज्यांमध्ये अशांतता असुरक्षितता वाढली असून कायदा सुरक्षा व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. अमली पदार्थांचा हैदोस सुरू आहे. बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे…

स्व.विलासराव देशमुख हे विकासाची दृष्टी असलेले कर्तबगार नेते – मा.आ.डॉ.तांबे

संगमनेरमध्ये स्मृतींना उजाळा : कृतज्ञता व्यक्त संगमनेर l झुंजार न्यूज सदैव हसतमुख ,अभ्यासू, हजरजबाबी, व रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरता मोठे योगदान दिले असून संगमनेर तालुका…