Category: राजकीय

चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहिल्यानगर । झुंजार न्यूज आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका…

दगडच्या हल्ल्याने खचणार नाही , तर जनता माझ्या सोबती असल्याने दुप्पटीने संघर्ष करणार : उत्कर्षा रुपवते 

अकोले । झुंजार न्यूज गाडीवर दगड मारून महिलेचे मानसिक खच्चीकरण होत नसते तर उलट सावित्रीच्या लेकीत लढायचे बळ येत असते. राजूरला माझ्या गाडीवर झालेली दगडफेक नक्कीच राजकीय आकसापोटी आणि उद्देश…

वंचित उमेदवार उत्कर्षा रुपवतेच्या वर अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला !

संगमनेर । झुंजार न्यूज उत्कर्षा रूपवतेंवर अकोले येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला.. हाल्लेखोर पसार झालेला आहे. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते हया आपले कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील…

डॉ सूजय विखे पाटील यांच्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया नगरला !

Ahmednagar | Zunjar News नगर लोकसभा मतदारसंघातील मतदार ज्या सभेची आतूरतेने वाट पाहत आहेत. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा 7 मे रोजी नगरमधील सावेडी भागातील संत निरंकारी भवन जवळील मैदानावर…

रुपवते यांना निवडणुकीकरिता राजूर येथील चिमुकलीने दिले खाऊचे पैसे !

अकोले । झुंजार न्यूज 2024 शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहचला असून वंचित उमेदवार उत्कर्षा रुपवते ह्या प्रत्येक तालुक्यातील गावो गावी , वाड्या – वस्त्यावर जावून हर घरमें है प्रेशर…

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ‘सेल्फी विथ व्होट स्पर्धा व मतदान स्पर्धा’ !

मताचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम शिर्डी । झुंजार न्यूज वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी ‘सेल्फी…

मताकरिता आदीवाशी विकत नाही तर बहुमुल्य मत दिलेला आमदार – खासदार विकला गेला अशा गंडूळ राजकारणाला थांबविण्याची गरज : शिवाजीराव ढवळे 

शिर्डी । झुंजार न्यूज गेल्या दोन अडीच वर्षापासून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यात अनैसर्गिक पध्दतीच्या घटना घडून घाणेरडे पद्धतीने राजकारण चालू आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून बहुमुल्य अशा मताचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी : प्रकाश आंबेडकर

श्रीरामपूर । झुंजार न्यूज भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी असून, या धोरणामुळे देश कणाहीन होत चालला आहे. त्यांनी देशाला ‘बनाना रिपब्लिक’ करून ठेवला आहे. म्हणजेच कोणीही यावे…

शिर्डीत उत्कर्षा रुपवतेंच्या रुपाने ८ लाख महिला दाखविणार चमत्कार ; महिला खासदारांने नवा इतिहास घडणार !

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी मोठी अनोखी संधी घेऊन आली आहे. या मतदारसंघात सुमारे ८ लाख महिला मतदार आहेत. महिला…

पद्मभूषण डॉ. विखे पाटील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम !

लोणी । झुंजार न्यूज सहकार, कृषि, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातून ग्रामीण विकासाला चालना देणारे पद्मभूषण, माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज (रविवार…