Category: राजकीय

रूपवते यांचा हजारोंच्या उपस्थितीत खांडेश्वर मंदिरात नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ !

संगमनेर । झुंजार न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात हजारोंच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली . यावेळी त्यांनी खांडेश्वर…

शिबलापूर व परिसरातून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे जयश्री थोरात यांचे आवाहन !

शिबलापूर । झुंजार न्यूज आपला संगमनेर तालुका हा पुरोग्रामी विचाराचा असून आपण त्या विचाराचे पाईक आहोत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची विकासात्मक जडण – घडण झाली आहे तर…

राहता तालुक्यात उत्कर्षा रुपवतेंचा झंझावत दौरा , सामान्य माणसाकडून स्वागत !

राहता । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या तरुण तडफदार महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या होणाऱ्या प्रचार दौराला कडाक्याच्या ऊन्हातून सुध्दा गती दिसून येत आहे राहता तालुक्यातील दोन…

जनहितासाठी मी मैदानात… शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष प्रशांत निकम या उमेदवारांचे आवाहन !

शिर्डी । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार वगळता बहुतांशी उमेदवार स्थानिक पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. कोणी सायकलवर फिरून, कोणी दुचाकीला फलक लावून, तर काही…

उत्कर्षा रुपवतेच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकरांची श्रीरामपुरात संविधान निर्धार सभा !!

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश…

उमेदवारांसाठी निवडणूक खर्च लेखी तपासणी ३ मे पासून !

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३मे, ७ मे व ११ मे २०२४ रोजीच्या दिनांकास सकाळी १० ते…

पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी पाचट टाकावेत

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या सूचना शिर्डी । झुंजार न्यूज उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे आतील तापमान नियंत्रणात आणण्यासाठी अशा मतदान केंद्रांच्या छतावर…

१९९२ मध्ये भूमिपूजन, २०२३ मध्ये लोकार्पण.. तरही शेतीला सोडा पिण्यासाठी ही पाणी पोहचेना ! 

ही ५३ वर्षाची निळवंडे धरणाची व कालव्याची कथा ! आश्वी । झुंजार न्यूज १९९२ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन झाले. तर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी…

शिर्डी लोकसभेच्या या निवडणुकीतून चमत्कार घडणार !

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा तसा कॉग्रेसचा बाल्लेकिल्ला या मतदारसंघातून ९ वेळेस कै आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले मात्र 2009 ला आरक्षण लागल्यापासून या मतदारसंघातून…

आ. थोरात यांचा राज्यभर प्रचाराचा झंजावात

काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रचाराचा धडाका सर्व सभांना महाराष्ट्रभर उस्फूर्त प्रतिसाद संगमनेर । झुंजार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर उष्णतेबरोबर निवडणुकीचे वातावरण ही तापले आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराची…